कोणत्या मुख्यमंत्र्यांचा भाऊ करतोय सैन्यदलात देशसेवा?

उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लहान बंधू बद्दल खरंच खूप कमी लोकांना माहित असेल, जे आत्ता चीन सीमेवर तैनात योगी यांचे छोटे भाऊ शैलेन्द्र मोहन हे भारतीय सेनेत सुभेदार या पदावर कार्यरत आहेत.

वृद्ध कलावंत मानधन समितीच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब उडाणशिवे यांची नियुक्ती करावी

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा स्तरीय वृद्ध कलावंत मानधन समितीच्या अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब उडाणशिवे यांची नियुक्ती करावी अशी मागणी मांदळी ता. कर्जत येथील कार्यकर्ते राजेंद्र गांगर्डे, अण्णासाहेब बचाटे, रावसाहेब मटाले, अंबादास…

अरे बापरे ! नगरचे पाणी पिण्यास अयोग्य ?

नगर शहरात पुरवलं जाणारं पाणी खरच पिण्यायोग्य आहे का तर याच उत्तर नाही असं येतंय. आणि हे नगरच्या जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी पाणी तपासणीचे रिपोर्ट मिळवून सिद्ध करून दाखवलंय. त्यामुळं या पुढील काळात किमान पावसाळा…

प्रेमदान चौकात खोदलेल्या रस्त्याने केला चिखल

नगरच्या प्रेमदान चौकात खोदलेला रस्ता परत बुजविताना ठेकेदाराने हलगर्जी पणा केला. आणि आता हा बुजवलेला रस्ता पुन्हा खचण्याच्या बेतात आहे. नगर शहरात प्रवेश करतानाचे हे दृश्य आणि या रस्त्याची अवस्था अपघातांना आमंत्रण देणारी ठरते आहे. याबद्दल…

जिल्हा रुग्णालयात लसीकरण कार्यक्रम

जिल्हा रुग्णालय ,जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विध्यमाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या दीड वयोवर्षांपासून ते पाच वर्ष पासूनच्या बालकांसाठी (पी. व्ही. सी. )न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्ह्यक्सीन व अतिसार नियंत्रण पंधरवडा योजना…

ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव

ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्या वतीने टाळेबंदीत दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य व नेत्र शिबीराबद्दल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव करण्यात…

सरकारचा वारी विरोध म्हणजे अस्मानी संकटाचा फायदा

विविध स्तरांवरील झालेल्या वारकरी बैठकीत असे निदर्शनास आले.शासनाने-प्रशासनाने वारकर्याच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.प्रत्यक्ष बैठकीत झालेली चर्चा व त्यानंतर काढलेल्या अध्यादेशात प्रचंड तफावत आढळून आली.सरकारने वारकर्यांना…

महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसची अहमदनगर विभागीय कार्यकारणी

महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या अहमदनगर विभागीय अध्यक्षपदी कमलेश मोगल गायकवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली. महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या अहमदनगर विभागीय कार्यकारिणीची बैठक नेवासा येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकित नूतन…

श्रीराम चौक परिसरात बुधवारी वृक्षारोपण व परिसर सुशोभीकरण समारंभ

महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील श्रीराम चौक इथे वृक्षारोपण आणि परिसर सुशोभीकरण अभियान राबवण्यात आले. या अभियानाची संकल्पना प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक निखिल वारे याची आहे. नगरचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या…

मावळ परिसरात शिवणे इथे बेकायदेशीर बैलगाडी शर्यतीचे आयोजन

राज्यात बैलगाडा शर्यतीवर महाराष्ट्रात बंदी असताना पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरात  शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते . घंटेची माहिती पोलिसांना मिळताच बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणाऱ्या २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलगाडा शर्यतीचे…