सरकारच्या बँकांच्या खाजगीकरणाच्या निर्णया विरोधात दि. १५ व १६ मार्च २०२१ रोजी दोन दिवसाच्या संपाचे बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या संघटनांच्या संयुक्त युनाइटेड फोरम ऑफ बँक युनिअन्सने आवाहन केले.
नगर शहर जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संगमनेर कारखान्याच्या विश्रामगृह येथे पार पडली.
शहर वाहतुक शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी पुष्पा सोनवणे यांचा जागातिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सन्मान केला.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना न्याय मिळण्यासाठी बक्षी समितीचा अहवाल खंड-2 लागू होण्यासाठी सदर प्रश्न विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
रोजी गुंडेगाव येथे श्री बाळासाहेब हराळ मित्र मंडळाच्या वतीने भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे, यावेळी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते तसेच आलेल्या स्पर्धकांना.
नगर , नाशिक आणि जळगाव येथे मल्टीस्पेशालिटी लॅबोरेटरीचे जाळे असणाऱ्या लोटस लॅबोरेटरीजचे संचालक नरेश नय्यर व स्वीटी डायग्नॉस्टिक्सचे संचालक हितेश नय्यर यांच्या मातोश्री श्रीमती बिमला राणी बलबीर नय्यर यांचे अल्प आजाराने निधन झाले आहे.
मध्यंतरी झालेल्या अहमदनगर मनपा स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळून ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणि आगामी महापौर पद शिवसेनेला द्यायचे असे ठरलेले आहे.
महाविकास आघाडी सरकारने मांडलेला अर्थ संकल्प शेतकर्यांच्या तोंडाला पाने पाने पुसणारा आहे, कृषि, ग्राम विकास, रोजगार निर्मिति दृष्टीने हा अर्थ संकल्प निराशाजनक आहे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय गुलाबराव शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.