चारित्र्यावर संशय घेऊन,

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला उकळत्या तेलात हात घालण्यास सांगितल्याचा अघोरी प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात  घडलाय . या प्रकरणात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय .  मात्र या प्रकरणाला एक नवे वळण लागले आहे.

शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी का.रं.तुंगार तर नंदकुमार हंबर्डे यांची राज्य कार्यकारिणी सदस्य पदी…

रविवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी शिक्षक महासंघाची विशेष सर्वसाधारण सभा सिताराम सारडा शाळेत राज्य कार्यकारिणी निवडीसाठी आयोजित करण्यात आली होती.

हक्क वंचित मुलांसाठी स्नेहालय परिवाराची विद्या सहयोग शिष्यवृत्ती.

विविध हक्कवंचित समूहातील विद्यार्थ्यांना रोजगार आणि उच्च शिक्षणाची संधी मिळावी ,यासाठी विद्या सहयोग शिष्यवृत्ती ची घोषणा स्नेहालय परिवारातर्फे आज करण्यात आली.

पुन्हा एकदा कोरोनाचा नवा स्ट्रेन

पुन्हा एकदा कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडलेल्या केरळ, आणि महाराष्ट्रमध्ये  "सार्स -कोव-२"या विषाणूचे 'एन ४४०के' ,'ई४८४के' हे नवे प्रकार आढळून आले आहेत.

मतदार यादीत बाहेरील बाराशे नावे???

महापालिकेच्या 'प्रभाग ९क' च्या एका जागेसाठी निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यात शेजारील 'प्रभाग ८' मधील  तब्बल बाराशे नावे घुसवण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आलाय.

‘साईकृपा २” व “तनपुरे” चे अपिल फेटाळले 

श्रीगोंदे तालुक्यातील साईकृपा फेज २ आणि राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे साखर कारखान्यांना गाळप परवाना नाकारल्यानंतर त्यांनी पुन्हा अपील केले होते.

राहुरी स्टेशन परिसरात तरुणंची आत्महत्या

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पून्हा लाॅकडाऊन होणार या भीतीने राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात विष्णू गांगुर्डे या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे.

मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान अतुलनीय – किरण काळे

देशाचे पहिले शिक्षणमंत्री, थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष स्व. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान हे अतुलनीय आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

नामदार प्राजक्त दादा तनपुरे साहेब बहुजणांचे आधारस्तंभ

नामदार प्राजक्त दादा तनपुरे साहेब मंत्री नगरविकास उर्जा मदतपुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांच्या कडुन,  सावता परिषद या सामाजिक संघटनेचा सन्मान.