कोरोनामुळे 15 मार्चपर्यंत जमावबंदी, अत्यावश्यक सेवा वगळता रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत…

:नगर ः कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहे. त्याच पार्श्‍वभूमीर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज रात्री उशिरा आदेश काढत 15 मार्चपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केला. या आदेशानुसार वेगवेगळे…

Jamkhed

*याहिया पठाणची शुटींग हाॅलीबाॅल महाराष्ट्र संघात निवड जामखेड - (प्रतिनिधी ) अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या प्रियदर्शनी शाळा अलमगिर येथे झालेल्या 17 वर्षे वयोगटातील शुटींग हाॅलीबाॅल स्पर्धेत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील संघांनी सहभाग घेतला…

धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्ववुण असलेले शिवाजी महाराज : खा. सुजय विखे

: छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असलेले नेते होते. सर्वांना बरोबर घेऊन रयतेसाठी स्वराज्याचे तोरण बांधले. शि

छत्रपतींच्या मावळ्यांचा आदर्श घेऊन कोरोनावर मात करु या : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

कोरोना संसर्ग विषाणूच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा आदर्श आपण घेऊन शासनाच्या आदेशाचे पालन करुन कोरोनाच्या संकटावर मात करून सर्वांचे आरोग्य सदृढ व निरोगी रहावे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

छत्रपतींचा इतिहास समाजासाठी प्रेरणादायी : आ. संग्राम जगताप

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्र करुन रयतेचे राज्य निर्माण केले. आजच्या युवापिढीला महाराजांच्या चरित्राची ओळख निर्माण व्हावी यासाठी विविध सामाजिक संस्थांनी व युवक मंडळांनी पुढे येऊन त्यांचा इतिहास त्यांच्यापुढे मांडावा.…

छत्रपतींनी सदैव रयतेचा व शेतकऱ्यांचा हिताचा विचार केला : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

छत्रपतींनी सदैव रयतेचा व शेतकऱ्यांचा हिताचा विचार केला. त्यांचा इतिहासप्रेरणादायी व वैभवशाली आहे.

आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते शिबिरांचे उदघाटन

केडगाव मधील,भूषण नगर येथील  रुद्रा प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती उत्सव २०२१ च्या निमित्ताने आज सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि अभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.

स्वयंसेवी संघटनांच्या पुढाकाराने ‘विश्व इतिहास साक्षी सूर्यनामा’

पीपल्स हेल्पलाईन , भारतीय जनसंसद,आणि मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाने नगरच्या लोखंडी रेल्वे पुलाशेजारी पुणे-नगर जुळ्या शहरांच्या निर्मितीसाठी पुणे-नगर-शिर्डी  रेल्वे शटल सेवा सुरु करावी या मागणीसाठी व्यापक आंदोलन केले. प्रारंभी…

शिव राष्ट्र सेनेच्या वतीने आगळीवेगळी शिवजयंती साजरी

शिव राष्ट्र सेनेच्या वतीने यंदाची शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त  सारसनगर इथे शिव राष्ट्र सेनेच्या वतीने आरोग्य शिबीर आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

“न्यू आर्टस् च्या संगणकशास्त्र विभागात ऑनलाईन पद्धतीने शिवजयंती साजरी”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यू आर्टस्,कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज मध्ये संगणकशास्त्र विभागात ऑनलाईन पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.