जिल्हा बँक निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

जिल्हा सहकारी बँकेचे निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विखे-थोरात गटाच्या बैठकांना जोर वाढला आहे.

महापालिका कर्मचारी वसाहतीमधील नागरिकांचे महापौरांना निवेदन

वारुळाचा मारुति परिसरातील महापालिका घरकुल योजनेतील रहिवासी आणि पालिका कर्मचारी वसाहतीमधील रहिवासी, गेल्या चार वर्षांपासून तेथील सांडपाण्याच्या समस्येने ग्रासलेले आहेत.

पोलिस प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी : नगरसेवक स्वप्निल शिंदे

शहरासह सावेडी उपनगरामध्ये भरदिवसा चेनस्नॅकरांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र भर गर्दीत तसेच रहदारीच्या ठिकाणी ओढून नेण्याचे धाडस चोरांमध्ये निर्माण झाले आहे.

आपल्या आवडीच्या खेळामधून विद्यार्थी करिअर शकतो : डॉ. सागर बोरुडे

शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळाकडे वळावे. डॉ. सागर बोरुडे  या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थी हा खेळापासून व मैदानापासून लांब होत चालला आहे. विद्यार्थी आपला बराचसा वेळ मोबाईलमध्ये घालवत आहे. आपल्या…

नवनागापुरच्या संरपंच पदी डॉ. बबनराव डोंगरे व उपसंरपच पदी संगीता सप्रे यांची बिनविरोध निवड

नवनागापुरच्या औद्योगिक विकासाला चालना देऊन नगर एमआयडीसी मध्ये नविन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच नवनागापुरच्या विकासाला चालना मिळणार आहे.

तपोवनरोडचे काम दर्जेदार करून घेणार : विरोधी पक्षनेता संपत बारस्कर

तपोवन रोडचे काम कोणत्याही परिस्थितीत दर्जेदार करुन घेणार आहे. या रस्त्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे साडे तीन कोट रुपये मंजूर करुन आणले.

बुऱ्हाणनगर येथे रंगला राहुरी-पाथर्डी-नगर मतदार संघातील महिलांचा हळदी-कुंकुवाचा कार्यक्रम

विकासकामाबरोबरच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आपली संस्कृती जोपासण्याचे काम केले आहे.सण-उत्सवामध्ये मतदार संघातील जनतेला बरोबर घेऊन सणांचा आनंद द्विगुणित केला आहे

कल्याण रोड, आय एम ए हॉल मध्ये आय एम ए चे उपोषण

जगभगरात अनेक ठिकाणी भारतीय डॉक्टरांनी नाव कमावले आहे. कोणत्याही देशातल्या  जनतेचे आरोग्य हे तिथल्या आरोग्य सेवेच्या तब्येतीवर अवलंबून असते.

प्रभाग क्र. १० मध्ये हळदी-कुंकू आणि पैठणीच्या खेळाचे आयोजन

वेगवेगळ्या कार्यक्रमात नंबर येणे महत्वाचे नाही तर महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ज्या महिलांना शिलाई काम, ब्युटी पार्लरच्या कामाची आवड आहे त्यांनी आमच्या संस्थेकडे नाव नोंदणी करा त्यांना फॅशन डिझायनरचे प्रशिक्षक देऊन संस्थेचे प्रमाणपत्र…

कोणतीही स्त्री ही अबला असू शकत नाही -ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आरती दातार

कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया मागे नाहीत. कुटुंब सांभाळून सर्व कामे करताना त्यांची तारेवरची कसरत होते. ज्याप्रमाणे यशस्वी पुरुषामागे स्त्री असते.