वीज कार्यालयाच्या दरवाजावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तेलीखुंट कक्ष कार्यालयातील तीन वीज कामगारांना मारहाण करीत एकाने वीज कार्यालयात धुमाकूळ घातला .
नगर शहर जिल्हा काँग्रेस क्रीडा विभागाच्या वतीने महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहराचा नावलौकिक वाढवणाऱ्या राष्ट्रीय खेळाडू तसेच क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून आंदोलन करणार्या शेतकर्यांची दखल न घेता त्यांचे आंदोलन हुकुमशाहीने दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा निषेध नोंदवून अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने…
तुम्ही जर नागरमधल्या न्यू आर्ट्स कॉमर्स किंवा सारडा कॉलेजला शिकत असाल आणि मित्र मैत्रिणीबरोबर आपल्याला कॉफी पिण्याची हुक्की आली तर एक छान अँबियन्स असलेल्या ठिकाणी नक्की कुठे जायचं असा जर प्रश्न आपल्याला पडला तर त्याचे उत्तर आताच्या बातमीत…