प्रभाग क्रमांक ६ चा विकास जोमाने सुरु

गेल्या २० ते २१ वर्षांपासून रखडलेल्या, नगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र ६ मधील  ताठे मळा येथील सत्रे घर ते खेडकर घर ड्रेनेज लाईन आणि रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ आज  करण्यात आला.

ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचा शुभारंभ

दिव्यांग मुलांसाठी मागील पंधरा वर्षांपासून नगर शहरामध्ये अनाम प्रेम संस्था काम करत आहे. स्नेहलयाच्या माध्यमातून प्रेरणा घेत सुरू केलेल्या कामाचा आज वटवृक्ष झाला असून अनामप्रेमचे कार्य हे नगर शहराचा देशामध्ये नावलौकिक वाढविणारे आहे, असे…

निवारण निर्मूलन समितीचे सहकार आयुक्त कार्यालयात उपोषण

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील भ्रष्टाचार, स्वतःच्याच बँकेची दखल घेत नाहीत अण्णा. प्रकरणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करत आहे.

छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण स्थगित

छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कोरोना लॉकडाऊन  काळात कर्जदारांना वेठीस  धरून खासगी एंजटकडून वसुली करणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीवर कारवाई करावी या मागणीसाठी छवा क्रांतिवीर संघटनेच्या वतीने सुरु असलेले उपोषण.

अखिल गुरव समाजाचे भगिनींसाठी हळदीकुंकू कार्यक्रम

अखिल गुरव समाज संघटना अहमदनगर दक्षिण  व अहमदनगर जिल्हा  गुरव समाज सेवाभावी संस्था यांच्या वतीने समाजातील महिला भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रम स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि  देवस्थान जमीन संदर्भात कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन…

काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर शहरामध्ये ‘काँग्रेस बळकटीकरण सप्ताह

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचा सात फेब्रुवारी रोजी वाढदिवस असून या निमित्तानं १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर शहरामध्ये 'काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचे' आयोजन करण्यात आले…

बिग बॉस मधील कलाकारांचा सरासरी पर डे किती ? यासाठी हे वाचा ! 

बिग बॉस  अलीकडील एपिसोडमध्ये हा शो  रसिकासाठी  चर्चेचा  विषय बनतो आहे. . या कार्यक्रमाची 14 वे आवृत्ती या वर्षापासून सुरू झाली आहे. त्यातल्या स्पर्धकांमुळे बिग बॉस कडे प्रेक्षक खेचले गेले. नवीन स्पर्धकांसह काही जुन्या स्पर्धकही यात चमकले.…

मिसळ रंगे, सदगुरु संगे

नगर पाथर्डी रोडवर, भिंगार इथे खास मिसळ रंगे, सदगुरु संगे आणि नाश्त्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेलं सद्गुरू मिसळ हाऊस नगरकरांच्या सेवेसाठी सज्ज झालंय. सद्गुरू मिसळ हाऊस मध्ये स्पेशल मिसळ, वडा सांबार, मसाला डोसा, साबुदाणा खिचडी, पोहे,…

साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान चे आयोजन

साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान संदेशनगर, वसंत टेकडी, अहमदनगर च्या वतीने द्वारकामाई साई मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी साई भजनसंध्या कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन साई भक्तांकडून केले जाते. त्याच पार्श्वभूमीवर ह्या महिन्याच्या…