रंगभूमी फाउंडेशन व कैलास झगडे फाउंडेशनचा उपक्रम

रंगभूमी फाउंडेशन व कैलास झगडे फाउंडेशन या सेवाभावी संस्थांनी सौ अर्चनाताई झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जानेवारी ते 30 जानेवारी या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन  केलं होते.

राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेमध्ये सर्वसामान्य जनतेच्या जनतेच्या विविध प्रश्‍नांवर  जनजागृती करण्यात येणार आहे.

निशांत दिवाळी अंकाची टीम कौतुकास्पद

नगर जिल्ह्यातून गेली २० वर्षे  प्रकाशित होत असलेल्या, निशांत  दिवाळी अंकाने यावर्षी जागतिक कोरोना महामारीचे संकट उभे असताना देखील आपला दर्जा टिकवून ठेवत परंपरा कायम ठेवली.

धनंजय मुंडे नशेबाज आहेत,

रेणू शर्मा लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मा यांनीच राज्याच्या  पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

सिरम इन्स्टिट्यूट मधील प्रयोगशाळेत ५कोटींहून अधिक डोस पडून

 पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने विकसीत केलेल्या कोव्हीशील्ड लसीचे  जवळपास ५.५ कोटींहून अधिक डोस प्रयोगशाळेतच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कृषी उत्पन्न बाजारसमितीचे प्रवेशव्दार उघडले

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून खा. कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर चे मुख्य प्रवेशद्वार एका बाजूने बंद केलेलं होते.

सिक्स्टी नाईन व्हेरी फाईन बटालियनचा वर्धापनदिन

भारतीय लष्कराच्या सिक्स्टी नाईन व्हेरी फाईन तोपखाना बटालीयन चा ५९ वा वर्धापन  दिन नगरमध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. 

पारंपरिक रांगोळीतूनच वास्तववादी कलाकृती निर्माण होतात- प्रमोद कांबळे

नगरमधील कलारंग अकॅडमी आयोजित 3 दिवसीय अतिवास्तववादी रांगोळी कार्यशाळा 29,30,31 जानेवारी ला  संपन्न झाली.  या रांगोळी कार्यशाळेला नगरमधील शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  लाभला.

भास्करराव पेरे यांचा पत्रकारांच्या वतीने निषेध

जामखेड मधील  निवारा बालगृहाच्या कार्यक्रमात व्याख्याते भास्करराव पेरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीच्या पराभवाचे खापर औरंगाबाद येथील काही दैनिक व त्यांच्या पत्रकारावर फोडून त्यांना अर्वाच्च भाषेत शिव्याची लाखोळी वाहीली या घटनेचा जामखेड…