सेनेत गट तट संपलेले असताना व हेलिकॉप्टर सफरीबाबत खुलासा झाल्यानंतरही शिळ्या काढिला ऊत कशाला ?

नगर शहर शिवसेनेत गट तट आता नाहीत.  शिवसैनिकातील नाराजी नाट्य आता पूर्णपणे संपलेले आहे.  शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्याबाबत शहर शिवसेनेत कधीच नाराजी नव्हती.

पतीचा पगार जाणून घेणं हा पत्नीचा कायदेशीर हक्क

Right To Information : माहितीच्या अधिकाराखाली पत्नी आपल्या पतीच्या पगाराविषयी इत्तंभूत माहिती मिळवू शकते. पत्नीला हा कायद्यानं दिलेला अधिकार आहे. गुरुवारी केंद्रीय सूचना आयोगानं एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान या महत्त्वाच्या गोष्टीचा…

महाराष्ट्रात दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट बंधनकारक

राज्य सरकार कोरोनाचा अटकाव करण्यासाठी हळूहळू कठोर निर्णय घेणार आहे. त्यानुसार आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट बंधनकारक करण्यात आले आहे. 4 दिवसांपूर्वीचा टेस्ट…

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल

शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक दाखल झालं आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचं पथक दाखल झालं असून शोधमोहिम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक…

अॅग्रो टुरिझम विश्वच्या नविन संबोधचिन्हाचे डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते अनावरण !

अॅग्रो टुरिझम विश्वच्या नवीन लोगोचे अनावरण खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.   यावेळी अॅग्रो टुरिझम विश्वची टीमचे संस्थापक गणेश चप्पलवार, व्यवस्थापकीय संचालक मनिषा उगले, प्रकल्प प्रमुख वैभव खेडकर आणि दिलीप चप्पलवार आदी…

नगर महापालिकेच्या कर्मचाऱ्याला हॉकी स्टिकने मारहाण 

अहमदनगर महानगरपालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  एका व्यक्तीने हॉकी स्टिकने या महिलेला मारहाण केली असून, जखमी झाल्यामुळे या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, 

युवक शेतकरी वैभव कासार याला नांगरट करताना बिबट्याचे दर्शन

राहुरी तालुक्यातील दवनगाव येथील युवक शेतकरी वैभव कासार याला आपल्या शेतात ट्रॅक्टरने नांगरट करत असताना चक्क बिबट्याचे दर्शन झाले.   तब्बल दीड एकराची नांगरट होईपर्यंत  बिबट्या  शोधण्यासाठी फिरत होता. 

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची नगरमध्ये पत्रकार परिषद

नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलय, त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्विस कनेक्शन व सौर कृषीपंप याव्दारे वीज जोडणी देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यभर सुमारे एक लाख कृषीपंप वीज…

आयएमएस तर्फे इव्हेंट मँनेजमेंटच्या चलचित्र फितीचे अनावरण

व्यवस्थापन व तंत्रज्ञान बरोबरीनेच नवनवीन ज्ञान व संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आयएमएस सातत्याने नवनवीन उपक्रम राबवीत असते, म्हणूनच आजच्या बदलत्या काळात इव्हेंट मँनेजमेंट या अभ्यासक्रमावर  आधारित चलचित्र फीत संस्थेने  बनवली असून यातून…

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी अनिल कटके यांची नियुक्ती 

स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षकपदी कोपरगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले अनिल कटके यांची नियुक्ती झाली आहे.  अलीकडच्या काही वर्षांत तत्कालिन पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीतून स्थानिक गुन्हे…