अहमदनगर मधील सीसीटीव्ही व्यवसायातील प्रसिद्ध व शिवसैनिक मंदार मुळे यांना मातृ शोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री श्रीमती रजनी मुरलीधर मुळे यांचे अल्प आजाराने निधन झाले आहे. त्या 70वर्षांच्या होत्या होते.
*दिनांक: १९ नोव्हेंबर २०२०, सायंकाळी ०६-३० वाजता*
*आतापर्यंत ५८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३४ टक्के*
*आज १९३ रुग्णांना डिस्चार्ज तर २९५ बाधितांची रुग्णसंख्येत भर*
अहमदनगर: जिल्ह्यात आज १९३…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाऊ कोरगावकर मातोश्रीवर गेले होते . त्यावेळी उद्धव साहेबांनी कोरगावकर परिवार व नगर जिल्ह्यतील शिवसैनिकांच्या वतीने शुभेच्छा स्वीकारल्या आहेत.
'देवेंद्र फ़डणवीस' राज्याचे विरोधी पक्षनेते असल्याने सरकारला सूचना करणे , राज्य सरकारवर टीका करणे, हे त्यांचे कामच आहे. फडणवीस हे चांगले सूचनाकार असून, त्यांनी तेच काम करावे,' अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील …
आजपासून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला कोणत्याही राज्यात चौकशी करण्यासाठी संबंधित राज्याची परवानगी आवश्यक असणार असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय.
A joint force of Military Intelligence and Pune City Police Crime Branch arrested six persons, including a jawan, and uncovered a counterfeit currency racket on June 10. A total of Rs 87 crore in counterfeit notes were seized in the raid