कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात फुलांची आरास!

कार्तिकी यात्रेच्या महासोहळ्या साठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 5 टन रंगबेरंगी फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. देवाचा गाभारा , महाद्वार,चौखांभी ,सोळा खांभी मंडप , परिवार देवता याठिकाणी 15 ते 20 देशी विदेशी फुलनी सजावट करण्यात…

चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी का प्यावे ?

अनेकांना ही सवय आहे. असे आपल्यापैकी अनेकजण करतात.  सकाळी झोपेतून उठल्यावर चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय फ्रेश वाटत नाही.  ही सवय चुकीची असल्याची जाणीव अनेकांना आहे. 

आठवणी २६ नोव्हेंबर च्या … कहाणी एका अज्ञात नायिकेची

ही शौर्यकथा आहे, स्टाफनर्स अंजली कुल्थे यांची ! अंजलीला आवर्जून आठवायला ती कुणी चकचकीत दुनियेतली हिरॉईन नाही.  तिच्या शौर्याची आठवण करून द्यावी लागणं,  हेच मन विषण्ण करणारं आहे.  अंजली ही सीएसटी स्टेशन जवळच्या  कामा व अल्ब्लेस रुग्णालयात…

३३७ रुग्णांना डिस्चार्ज तर २७३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

*दिनांक: २५ नोव्हेंबर २०२०, सायंकाळी ६-३० वाजता* *आतापर्यंत ५९ हजार ३८३ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७१ टक्के* *आज ३३७ रुग्णांना डिस्चार्ज तर २७३ बाधितांची रुग्णसंख्येत भर* अहमदनगर: जिल्ह्यात आज ३३७…

‘निवार’ चक्रीवादळ आज संध्याकाळी पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर धडकणार

आज (25 नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत ‘निवार’ चक्रीवादळ  तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.   

‘बिग बॉस सिझन ३ २०२१ मध्ये….

 बहुचर्चित "बिग बॉस मराठी च्या ( Bigg Boss Marathi) तिसऱ्या पर्वाला पुढील वर्षीचा मुहूर्त मिळणार आहे. कलर्स मराठी वाहिनी आणि निर्माते ‘बिग बॉस मराठी’ पुन्हा सुरु करण्यास उत्सुक आहेत, मात्र महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत 2021…

रस्तादुरुस्तीसाठी नगरसेवक आक्रमक

सहा महिन्यांपासून बोल्हेगाव रस्ता ते राघवेंद्र स्वामी मंदिर, ह्या रस्त्याचे पॅचिंग चे काम करण्यासाठी शिवसेनेने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्यांनतर मदन आढाव यांनी स्वखर्चातून या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरत्या…

शहीद जवानांना अनोखी आदरांजली

सातारा जिल्हयातील लोणंदच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सदस्यांनी देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांना आदरांजली देण्यासाठी थेट महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाईवर जाण्याचा निर्णय घेतला.

पुणे विभाग पदवीधर,शिक्षक मतदार संघ निवडणूक

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक…