For the first time in New Zealand’s cabinet, a person of Indian descent

भारतीय वंशाच्या प्रियंका राधाकृष्णन या न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या  पहिल्याच भारतीय वंशाच्या व्यक्ती ठरल्या आहेत.  आज न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्ना यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली असून खातेवाटप जाहीर केले…

“आई माझी काळूबाई’ च्या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ताची एक्झिट 

मुंबई :  सोनी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'आई माझी काळूबाई' या मालिकेतील मुख्य नायिका, म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडची मालिकेतून एक्झिट झाली आहे. निर्मिती संस्था आणि प्राजक्ता यांच्यामध्ये झालेल्या काही वादांमुळे तिनं मालिका…

मायावतींचा भाजपला पाठिंबा देण्यास नकार   

भविष्यात मायावती भाजपला पाठिंबा देऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.  मात्र, मायावती यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.  एकवेळ आम्ही सन्यास घेऊ पण कधीही भाजपसोबत जाणार नाही, असे मायावती यांनी स्पष्ट केले आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी व  राज कुंद्रा चीनी ‘टिकटॉक’ला  देणार टक्कर 

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने पबजी प्रेमींसाठी पर्याय म्हणून भारतीय ‘फौ-जी’ तयार करणार असल्याचे म्हटले होते. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा आणि तिचा नवरा राज कुंद्रा हे देखील टिकटॉकला टक्कर देणाऱ्या भारतीय लाईव्ह…

मुंबई महापालिकेची कामगारांना दिवाळीची विशेष भेट

मुंबई : मुंबई महापालिका कामगारांची दिवाळी कोरोना काळातही सुखी होणार असल्याचे चिन्हे आहेत . कामगारांना यंदा 15 हजार 500 रुपये बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज केली. यंदा कोरोनाचं संकट…

आज १०० रुग्णांना डिस्चार्ज तर १७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

*दिनांक: ०१ नोव्हेंबर २०२०, रात्री ७ वाजता* *आतापर्यंत ५४ हजार १५३ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *आज १०० रुग्णांना डिस्चार्ज तर १७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर* अहमदनगर: जिल्ह्यात आज १०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज…

२०७ रुग्णांना डिस्चार्ज तर २६० बाधितांची रुग्णसंख्येत भर

*दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२०, सायंकाळी ६-४५ वाजता* *आतापर्यंत ५४ हजार ५३ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९४ टक्के* *आज २०७ रुग्णांना डिस्चार्ज तर २६० बाधितांची रुग्णसंख्येत भर* अहमदनगर: जिल्ह्यात आज २०७…

लक्ष्मी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार ‘द कपिल शर्मा शो’मध्ये 

अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी हे आता ‘द कपिल शर्मा शो’मध्ये या आठवड्यात  दिसणार आहेत.  आगामी ‘लक्ष्मी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोघेही कपिल शर्मा शोमध्ये आले आहेत.

पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षावर घणाघात 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केवडिया येथे एका सभेला संबोधित केले. या वेळी त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.

मनसेकडून संजय राऊत यांना सणसणीत चपराक 

शिवसेना नेते संजय राऊत यांना मनसेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.  राज्यपालांना थेट भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होत. त्यालाच हे उत्तर देण्यात आलं आहे .