तपोवन रस्त्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांकडून पाहणी

अहमदनगर : तपोवन रस्त्याच्या कामास नव्याने सुरुवात झाली आहे.  जोपर्यंत हा रस्ता दर्जेदार आणि मजबूत होत नाही तोपर्यंत आम्ही जनतेसाठी आंदोलन करत राहणार. ज्या राजकीय लोकांनी रस्त्यासाठी काहीही केले नाही. कुठला निधीही आणला नाही ते आज या…

तपोवन रस्त्याची शिवसेना पदाधिकार्‍यांनी केली पहाणी

अहमदनगर : जनतेच्या पैशाचा गैरवापर शिवसेना कदापी सहन करणार नाही जोपर्यंत तपोवन रस्ता उत्तम प्रकारे होत नाही तोपर्यंत शिवसेना या कामाकडे लक्ष देणार असल्याचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षापासून उपनगरातील…

अभिनेता फराज खान याचे निधन 

मुंबई : ‘मेहंदी’ आणि ‘फरेब’ सारख्या लोकप्रिय चित्रपटातून सर्वांचे मन जिंकणारा अभिनेता फराज खान याचे आज 4 नोव्हेंबर निधन झाले आहे. फराज बऱ्याच महिन्यांपासून आजारी होता. बंगळुरुच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.…

अर्णब गोस्वामी यांना अटक 

रिपब्लिक टीव्ही' चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या मृत्यू प्रकरणात गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.   

व्हिएन्नात दहशतवादी हल्ला

व्हिएन्ना : ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे.अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.अनेकजण या दहशतवादी हल्ल्यातजखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचे ऑस्ट्रियाच्या गृहमंत्रालयाने स्पष्ट…

राजधानी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचं आरोग्यमंत्री सतेंद्र जैन यांनी सांगितलं आहे. मंगळवारी दिल्लीत कोरोनाचे 6 हजार 725 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे,त्यामुळे दिल्लीतील कोरोनारुग्णांची एकूण संख्या 4 लाख…

काँग्रेसप्रणित आघाडीकडून लोकशाहीची गळचेपी सुरु 

नवी दिल्लीः   भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांनीही महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसप्रणित आघाडीकडून महाराष्ट्रात लोकशाहीची गळचेपी सुरू आहे, पुन्हा एकदा त्यांनी लाज आणल्याची घणाघाती टीका केंद्रीय…

२५३ रुग्णांना डिस्चार्ज तर १८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर

*दिनांक: ०२ नोव्हेंबर २०२०, रात्री ७ वाजता* *आतापर्यंत ५४ हजार ४०६ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९५ टक्के* *आज २५३ रुग्णांना डिस्चार्ज तर १८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर* अहमदनगर: जिल्ह्यात आज २५३…

मिशन बिगेन अगेन राज्यशासनाने केले ३४ हजार ८५० कोटींचे सामंजस्य करार

जनसंपर्क कक्ष ( मुख्यमंत्री सचिवालय) *मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0* मिशन बिगेन अगेन राज्यशासनाने केले ३४ हजार ८५० कोटींचे सामंजस्य करार राज्यात एक लाख कोटी गुंतवणूकीचे लक्ष ⁃ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि.२; राज्यात एक लाख…