*दिनांक: २९ ऑक्टोबर २०२०, रात्री ७ वाजता*
*आतापर्यंत ५३ हजार ५७९ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८५ टक्के*
*आज २८८ रुग्णांना डिस्चार्ज तर २६५ बाधितांची रुग्णसंख्येत भर*
अहमदनगर: जिल्ह्यात आज २८८ रुग्णांना…
https://youtu.be/RCYGgO_VjZwअहमदनगर :
गेल्या सात महिन्यातील सर्व मनुष्यजाती पुढे आलेल्या संकटातून संधी शोधत भारताची सुरू झालेली आत्मनिर्भरतेकडील वाटचाल आणि आपल्या जीवन शैली आणि विचार वैभवाच्या आधारावर विश्वगुरू पदी भारतमातेची होवू…
नंदुरबार :
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मेडीकल ॲसेसमेंट ॲण्ड रेटींग बोर्डाने नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यावर्षी प्रथम वर्षासाठी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याची…
कल्याण :
कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, आज पहाटे डोंबिवलीच्या कोपररोड भागात २ मजली धोकादायक इमारतीचा भलामोठा भाग कोसळलाय. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये राहणाऱ्या…
पुणे :
कोरोनाच्या दुर्दैवी फेऱ्यात समाजातील प्रत्येक घटक अडकलेला आहे.अशा परिस्थितीत हातावर पोट आलेल्या कष्टकरी वर्गाचे काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. या वर्गातील गरीब रिक्षाचालकानी कोरोनाकाळात दुर्दैवाचे दशावतार…
सांगली :
सांगली जिल्ह्यात १ लाख ५० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले असून, त्यापैकी १ लाख पाच हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. फेब्रुवारी ते दि. २० ऑक्टोबर पर्यंत सांगली आणि तासगाव येथील बेदाणा सौद्यात १ हजार २५० कोटी रुपयांची…
अहमदनगर :
नव्यानेच रुजू झालेले आणि धडाकेबाज कारवाईचा आव आणणारे अपर पोलीस अधीक्षक दत्ता राठोड यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे. तर श्रीरामपूर…
नवी दिल्ली :
भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनेच सोडलं, असं पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ पाकिस्तानी संसदेत बोलताना स्पष्ट केलं आहे.पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर…
मुंबई :
सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी आज थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलीय. राज्यात अनेक प्रश्न अडकले आहेत, अकरावी प्रवेश रखडलाय . रस्त्यावर ट्रॅफिक आहे, पण रेल्वे सुरू होत नाही.…