भाजपला सत्तेसाठी राष्ट्रवादीचे नवा व्हावेत मग मलिक नको
भाजपला सत्तेसाठी राष्ट्रवादीचे नवा व्हावेत मग मलिक नको
भाजपला सत्तेसाठी राष्ट्रवादीचे नवा व्हावेत मग मलिक नको
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमाशी जमीन खरेदीमुळे देशद्रोहांच्या आरोपात तुरुंगात गेलेले व साध्या वैद्यकीय जमिनीवर असलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यामुळे भाजप अडचणीत आला आहे तुरुंगातून सुटल्यानंतर मलिक नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने गुरुवारी प्रथमच विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी झाले विधानसभेत ते अजित पवार गटाच्या आमदारांसोबत सत्ताधारी बाकावर बसले होते तसेच कामकाज झाल्यानंतर अजितदादा गटाच्या कार्यालयातही त्यांनी हाजरी लावली हे भाजपला खटकले ज्यांच्यावर देशद्रोहींचा आरोप केला त्यांनाच आपल्या मित्रपक्ष आज जवळ करत सरकारच्या प्रतिमेला कडा जाण्याचा धोका भाजपला दिसू लागला आहे त्यातच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत सरकारला याबाबत जाब विचारला मवीआच्या काळात मलिक जेलमध्ये गेल्यावर त्यांच्या राजीनामा का घेतला नाही असा प्रति प्रश्न विचारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाण्यांवर कुरघोडी क केली खरी पण नंतर काही वेळातच त्यांनी अजितदादांना पत्र लिहून देशद्रोहांचे गंभीर आरोप असलेले नेते महायुतीत नको अशा शब्दात त्यांचे कान टोचले इतकेच नव्हे तर हे पत्र वायरल ही केले त्यामुळे भाजप व अजित दादा गटात वादाची शक्यता निर्माण झाली आहे