Browsing Category

राज्य

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्या वतीने मराठी रंगभूमी दिन साजरा 

मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्या वतीने सागर लोधी लिखित ,"तुझ्या जागी मी असते तर..! " या बालनाट्याचे वाचन करण्यात आले.
Read More...

हेमराज केटरर्सच्या वतीने दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन

राळाशिवाय दिवाळी हे समीकरणच जुळत नाही, काहीस गोड,काही तिखट ,व बराचसा खुसखुशीत ठेवा म्हणजे दिवाळीचे फराळ.  हेच फराळ आता आपल्याला उपलब्ध झालं आहे नगरमधील कोठीरोड परिसरातील हेमराज केटरर्स यांच्याकडे.
Read More...

आ.रोहित पवार यांनी केले आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत 

दिवाळीमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीतून प्रदूषण वाढू नये म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फटाकेमुक्त दिवाळीचं आवाहन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनाचं जोरदार स्वागत केलं आहे.  
Read More...

सुजय‌ विखेंचं पंतप्रधानांना दिवाळीचे खास  गिफ्ट

शिर्डी : साईभक्तांना तसंच आपल्या आप्तेष्टांना साईबाबांचे‌ आशिर्वाद घरबसल्या मिळावे यासाठी शिर्डीत साई ब्लेसिंग बॉक्सची‌ संकल्पना राबवण्यात‌ आली आहे. भाजपचे खासदार ‌सुजय‌ यांच्या‌ हस्ते ‌या ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचे‌‌ उद्घाटन करण्यात आलं.…
Read More...

अभिनेता विजय राजची ‘शेरनी’ चित्रपटातून हकालपट्टी

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विजय राज याला आगामी चित्रपट ‘शेरनी’ या  चित्रपटामधून  बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ‘शेरनी’ चित्रपटाच्या सेटवर एका क्रू-मेंबरची छेड काढल्याचा आरोप विजय राजवर करण्यात आला होता.
Read More...

7 नोव्हेंबरला पंढरपुरात होणार आक्रोश मोर्चा

पंढरपूर: आरक्षणाच्या मुद्यांवरून मराठा क्रांती मोर्चानं 7 नोव्हेंबरला पंढरपुरातून आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  6 नोव्हेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 7…
Read More...

आसामच्या बागजान क्षेत्राला लागली आग  

आसामच्या बागजान क्षेत्रात गेल्या 150 दिवसांपासून लागलेली आग अजूनही सुरुच आहे. 9 जून रोजी एका भीषण गॅस स्फोटात आसाम सरकारच्या ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीच्या एका गॅस कंटेनरला आग लागली होती.
Read More...

बिहारमध्ये गंगा नदीत मोठी दुर्घटना

बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया भागात गंगा नदीत 100 प्रवाशांनी भरलेली बोट पलटी झाली. या बोटमध्ये लहान मुलं आणि महिलादेखील होत्या. या बोटीत काही दुचाकी आणि सायकलदेखील ठेवण्यात आल्या होत्या.
Read More...