Browsing Tag

अहमदनगर

उपसभापती रविंद्र भापकर यांच्या वतीने गुंडेगावला बाकडे भेट…

नगर तालुका पंचायत समिती उपसभापती श्री.रविंद्र भापकर यांच्या स्थानिक विकास निधीतून गुंडेगाव येथे न्यू इंग्लिश स्कूल शाळेला तसेच विविध ठिकाणी बाकडे देण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे यांचा अ.भा. छावा संघटनेत प्रवेश

अखिल भारतीय छावा संघटनेत सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे यांनी प्रवेश केला. संघटचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केला. यावेळी विजय धाडगे, भीमभाऊ मराठे, प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे, जिल्हा अध्यक्ष नितिन…

अवैध शस्त्र मोहिमेअंतर्गत १० गुन्हेगार जेरबंद

नगर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या अवैध शस्त्र शोध मोहीमेअंतर्गत ८१ गुन्हेगारांना तपासून एकूण ७ गावठी कट्टे, ८ जिवंत काडतुसे, आणि तीन तलवारी जप्त करून १० गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेय.

महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसची अहमदनगर विभागीय कार्यकारणी

महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या अहमदनगर विभागीय अध्यक्षपदी कमलेश मोगल गायकवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली. महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या अहमदनगर विभागीय कार्यकारिणीची बैठक नेवासा येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकित नूतन…

ढोलकी या वाद्यांचा सर्टिफिकेट कोर्स आता अहमदनगर मध्ये सुरु होत आहे

महाराष्ट्राला लोककलेचा अथांग वारसा लाभलेला आहे. लोककलांना जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचं काम काही वाद्यानी केले आहे. त्यामध्ये ढोलक, ढोलकी या वाद्याची नाव प्रामुख्याने येतात.

धनंजय मुंडे नशेबाज आहेत,

रेणू शर्मा लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मा यांनीच राज्याच्या  पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

मिसळ रंगे, सदगुरु संगे

नगर पाथर्डी रोडवर, भिंगार इथे खास मिसळ रंगे, सदगुरु संगे आणि नाश्त्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेलं सद्गुरू मिसळ हाऊस नगरकरांच्या सेवेसाठी सज्ज झालंय. सद्गुरू मिसळ हाऊस मध्ये स्पेशल मिसळ, वडा सांबार, मसाला डोसा, साबुदाणा खिचडी, पोहे,…

महापालिका ठेकेदार उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा

महापालिका ठेकेदार उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा, नगरचे महानगर पालिकेत असलेले ठेकेदार गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित  देयके अदा करण्यात यावीत या मागणीसाठी  पालिकेसमोर उपोषणाला बसलॆ आहे.

जी के फिटनेस जिम चे अंजली देवकरांच्या हस्ते उदघाटन संपन्न

आपल्या फिटनेस बाबत आणि वर्क आउट बाबत जागरूक असआणाऱ्या महिला णि युवतीवर्गासाठी नगर कल्याण रस्त्यावर स्थित  खास महिलांसाठी असलेल्या जी के फिटनेस  जिम चे उदघाटन काल  प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर संपन्न झालेय.

नगरमध्ये तिळवण तेली समाज राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे रविवारी आयोजन

तिळवण तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.    महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा अंतर्गत अहमदगर जिल्हा तेली महासभा आणि संताजी विचार मंच अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने…