Browsing Tag

निवेदन

पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

सर्जेपुरा रामवाडी परिसरात दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेत मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित युवक सामाजिक कार्यकर्ते  साहेबान जहागीरदार व उद्योजक पै.  अफजल शेख यांचा सदर घटनेची संबंध नसतानाही विनाकारण त्यांची नावे गुन्ह्यात अडकवण्यात आली होती…

भर रस्त्यावर थांबणार्‍या खासगी लक्झरी बसेसवर कारवाई करा

कोठला येथील राज चेंबर्ससमोर भर रस्त्यावर थांबणार्‍या खासगी लक्झरी बसेसमुळे वाहतुक कोंडीचा नागरिकांना नेहमी त्रास सहन करावा लागत असून, अपघातालाही निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे याठिकाणी थांबणार्‍या खासगी लक्झरी बसेसवर कारवाई करण्याची मागणी…

१४ मार्च पासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी , निमसरकारी,  शिक्षक -शिक्षकेतर, महापालिका, नगरपालिका ,नगरपरिषदा, नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीने १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी…

मच्छीमार व्यवसाय करणाऱ्यांना ग्रामपंचायतीचा ठेका देण्यास नकार

पारनेर येथील अपधूप पांजर तलाव येथील आदिवासी भिल्ल समाजाचे सात ते आठ कुटुंबीय अनेक वर्षापासून या पांझर तलावात बीज सोडून मच्छीमार व्यवसाय करून उपजीविका करत आहेत. गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या अन्नात माती कालवण्याचे काम…

सुपा व्यावसायिकांची पोलीस अधीक्षकांकडे धाव

पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे हे गेल्या दोन वर्षापासून सुपा पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे. पदाच्या माध्यमातून ते व्यावसायिकांना त्रास देत आसून व्यवसायिकांना पैशाची मागणी करत असतात. याबाबतच्या…

कारागृह सबजेल येथील मुख्य जेलर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी

राजू काते हा खोट्या ३७६ या कलमाखाली अहमदनगर मध्यवर्ती कारागृह सबजेल येथे बंदी असून त्याची केस सत्र न्यायालय सेशन कोर्ट यांच्या कोर्टात चौकशीवर आहे.  त्याची तारीख २ फेब्रुवारी २०२३  रोजी होती . सदर तारखेस मुलाने आपल्या वडीलाकडे जेलर…

शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानूसार महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयीन…

आमदार सत्यजीत तांबे यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार

नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचा अहमदनगर शहरात आभार दौरा होता. याप्रसंगी ते शहरातील सर्वच पक्षातील मतदार व कार्यकर्यांचे आभार मानण्यात आले. मुकुंदनगर येथे भेट दिली असता मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार  करण्यात आले. यावेळी…

महानगरपालिकेत नामकरणाचा ठराव घेण्याची मागणी

अहमदनगर शहरातील 'पंम्पींग स्टेशन रोड ते धर्माधिकारी मळा'  येथील चौकास 'फुले, शाहू, आंबेडकर चौक'  नाव देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बसपाचे शहराध्यक्ष…

सफाई कामगाराला डांबून ठेवून मारहाण;

     राहुरी तालुक्यातील मौजे प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरे, (ता. राहुरी)  येथील सफाई कामगार कर्मचारी राजेश भाऊराव नगरे हे मागील चार वर्षापासुन प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरे येथे कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यानां…