Browsing Tag

निवेदन

माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळावे

आजी-माजी सैनिकांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी माजी सैनिकांना राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेतील राष्ट्रवादी माजी सैनिक सेलच्या राज्य पदाधिकार्‍यांना देण्यात आले.…

आमदार लंके यांना थेट पिडीत कुटुंबीयांसह घेराव घालण्याचा इशारा

रात्री-अपरात्री घरात घुसून नागरिकांना मारहाण करुन वेठीस धरणार्‍या पारनेर येथील तो पोलीस अधिकारी व त्याच्या साथीदारांवर कारवाई व्हावी व हा प्रकार त्वरीत थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी अन्याय निवारण…

नागापूरच्या उपकार्यालयात जबाबदार अधिकारी नेमण्यासाठी महापालिकेसमोर उपोषण

नागापूर गावठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. त्या पाठीमागे एक ते दोन एकर मनपाची जागा आहे. त्या ठिकाणी स्मशानभूमी करण्याच्या हालचाली सुरु असून, तेथे स्मशानभूमी मंजूर करण्यात येऊ नये. या ठिकाणी नागरी वस्ती असून जिल्हा परिषद शाळा आहे.…

रुईछत्तीशी येथील बोगस डॉक्टराविरुद्धा गुन्हा कारवाई बाबत निवेदन

रुईछत्तीशी ता.नगर येथिल शंकर फुलमाळी यांच्या 19 वर्षीय मुलीला बाळातपणासाठी रुग्णालयात दाखल केले असता मुलीचा व तिच्या पोटात असणाऱ्या बाळाचा चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपचारामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.  तिला बाळंतपणातील त्रास जाणू लागल्यामुळे…

कचरा ठेक्याचे आयते कुरण चरण्यासाठीच पालिकेने टेंडर काढले का ?

अहमदनगर (प्रतिनिधी) : महानगर पालिकेने खाजगी कचरा गोळा करण्यासाठी यावर्षी पुन्हा टेंडर प्रसिद्धीला दिले आहे. हे टेंडर म्हणजे पालिका अधिकारी आणि ठेकेदारांना चरण्यासाठी आयते कुरण झाले आहे का त्यासाठीच हे टेंडर काढण्यात आले आहे का ? असा सवाल…

महालक्ष्मी मल्टीस्टेटच्या संचालकाचा फसवणुकीचा आनखी एक प्रताप

ठेवीदाराला पब्लिक स्कूलच्या नावे बळजबरीने कर्ज काढून केले कर्जबाजारी कर्जापोटी ठेवीदाराचा आत्महत्येचा इशारा