युद्धनौकेचे नेतृत्व पहिल्यांदाच महिलेकडे
मालवण भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर म्हणून मराठी अधिकारी असलेल्या प्रेरणा देवस्थळी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना शनिवारी तारूकर्ली येथे रियर ऍडमिरल प्रवीण नायर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.…