Browsing Tag

ahmadnagar

किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर भडकले बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाला निम्माच भाव

बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली वांगी वीस ते 26 रुपयांचा भाव मिळतो भेंडीला 50 ते 70 तर शेवगा 60 ते 70 रुपये दराने सोमवारी विकल्या गेला परंतु शहरी भागात किरकोळ भाजीपाल्याला बाजारात वांगी भेंडी 70 ते 80 रुपये शेवगा 80 ते 100…

नगरकरांना 500 रुपयात सिटीस्कॅन मोफत एन्जॉग्रफी एन्जोप्लास्टी

नगर शहरातील नागरिकांना अवघ्या 1500 हजार रुपयात एमआरआय सुविधा उपलब्ध करून दिली आहे उत्तर महाराष्ट्रात कोणत्याच महापालिकेकडे नाही असा प्रकल्प उभारण्यात आला आहे पुढील सहा महिन्यात नगरकरांना याच सेंटर मधून पाचशे रुपयात सिटीस्कॅन सुविधा मिळेल व…

भाजपला सत्तेसाठी राष्ट्रवादीचे नवा व्हावेत मग मलिक नको

भाजपला सत्तेसाठी राष्ट्रवादीचे नवा व्हावेत मग मलिक नको अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमाशी जमीन खरेदीमुळे देशद्रोहांच्या आरोपात तुरुंगात गेलेले व साध्या वैद्यकीय जमिनीवर असलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यामुळे भाजप अडचणीत आला आहे…

महिला मुलींचे माॅर्फ फोटो पाठवून पाच हजार डॉलर खंडणीची मागणी

नगर शहरातील डाळ मंडई भागात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातील महिला मुलीचे मोर फोटो व्हाट्सअप ॲप वर पाठवून ते डिलीट करण्यासाठी पैशाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणात त्या व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केली आहे…

त्तरेमध्ये हिमदृष्टी वाऱ्यामुळे राज्यात धुक्यांची चादर उद्यापासून अजून वाढले थंडीचा कडाका

उत्तरेमध्ये हिमदृष्टी वाऱ्यामुळे राज्यात धुक्यांची चादर उद्यापासून अजून वाढले थंडीचा कडाका उत्तर भारतात सलग पश्चिम चक्रवात येत असल्याने काश्मीर लेह लढा परिसरात हिमावृष्टी होत आहे तिकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात थंडीमध्ये वाढ झाली किमान…

सीना नदीतील ऑइल मिश्रित पाणी अधिवेशनात गाजणार दिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

शहरातील सीना नदीपात्रात मध्यंतरी ऑइल मिश्रित पाणी सोडण्यात आले होते त्याचा नागरिकांना त्रास झाला परंतु शासनाने कोणतीही कारवाई केली नाही या नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असून याबाबत आमदार संग्राम जगताप अधिवेशनात आवाज उठवणार आहेत…

पहाटे धुके दिवसभर ढगाळ हवामान रात्री गारठा

पहाटे धुके दिवसभर ढगाळ हवामान रात्री गारठा आणि मध्येच हलका पाऊस असे सांमिश्र हवामान बुधवारी अनुभवयला मिळाले दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही जिल्ह्यात तापमानाचा पहारा पंधरा अंशाच्या खाली घसरला आहे ह्या संमिश्र हवामानाचा गहू हरभरा कांदा आधी…

केंद्रीय निबंधकाच्या हलगर्जीपणामुळे नगर अर्बन बँक बंद पडली: अॅड.पिंगळे

केंद्रीय सहकार निबंधक विजयकुमार यांच्या हलगर्जीपणामुळे नगर अर्बन बँक बंद पडल्याचा दावा नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे सदस्य अॅड. अच्युत पिंगळे यांनी केला आहे. या मुद्द्यावर त्यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाद मागितली…