Browsing Tag

ahmadnagar

तुर्की आणि सीरिया दुहेरी भूकंपाने हादरले !!

       तुर्की  आणि सीरिया  एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरल आहे. तुर्की, सीरियात 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. सोमवारी सर्वात जास्त 7.8 तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला असून हजारो इमारती…

एमआयडीसीच्या अवैध धंदे व जुगारवर कारवाईसाठी उपोषण

एमआयडीसी हद्दीत मोठ्या प्रमाणात फोफावलेले अवैध धंदे, जुगार व अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्ष शारदा गायकवाड व अंतोन गायकवाड या दांपत्यांनी आपल्या कुटुंबीयांसह जिल्हा…

चिमुरडीने साठवलेल्या खाऊच्या पैशातून गोरगरीब अनाथ आश्रमात केले खाऊचे वाटप

सर्वसामान्य घटकांतील विद्यार्थ्यांना आधार दिल्यास त्यांची परिस्थिती सुधारणार्ते.  लहान विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असुन एमआयडीसी येथील स्नेहालय येथे उद्योजक राजेंद्र गायकवाड यांच्या कन्या  "कु.शिवण्या गायकवाड" हिने आपल्या साठवलेल्या…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा "जीवनसाधना" गौरव पुरस्कार अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार 'नंदकुमार झावरे' यांना जाहीर झाला आहे. शैक्षणिक आणि सामाजिक…

चिचोंडी पाटीलच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा वारकरी परिषदेच्या वतीने सत्कार

     अखिल विश्‍व वारकरी परिषद (महाराष्ट्र राज्य) अहमदनगर शाखेच्या वतीने चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील जनमतामधून निवडून आलेले सरपंच शरद (भाऊ) पवार व उपसरपंच जयश्री माधजी कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग…

लोकसभेच्या उमेदवारीसाठी पक्षाकडून कोणतेही प्रकारचे विचारणा झालेली नाही -आमदार निलेश लंके.

पक्षश्रेष्ठी त्यांच्या मतानुसार पक्षातील धोरण ठरवत असतात माझ्या माहितीनुसार पक्ष मला लोकसभा उमेदवारी एवढी मोठी जबाबदारी सोपवणार नाही किंवा अद्यापपर्यंत अशी कुठलीही विचारणा आपल्याकडे झाली नसल्याची प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिली.…

चारचाकी वाहन धारकांनो सावधान!

सर्व चारचाकी वाहनांच्या मालकांनो सावधान , वाहतूक पोलीस आपले निव्वळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी चुकीच्या मार्गाने दंड वसुली करीत आहेत. जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनाच हा अनुभव आला आणि त्यांनी या विरोधात आवाज उठविण्याचे ठरविले…

पद्मश्री पोपट पवारांच्या हस्ते गावाच्या फाट्यावर वृक्षरोपण

नगर-कल्याण रोड, निमगाव वाघा फाटा (ता. नगर) येथे पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भारत सरकारच्या वतीने समाजसेवेतील पद्मश्री पुरस्कार घेऊन गावी परतताना पवार यांच्या सत्कार…

जिल्हा रुग्णालय अग्निकांडप्रकरणी परिचारिकांवर करण्यात आलेली कारवाई मागे घ्यावी

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आग प्रकरणी परिचारिकांचे निलंबन व सेवासमाप्तीची कारवाई मागे घेण्याची मागणी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठविण्यात…