Browsing Tag

ahmednagar

उद्धव ठाकरे यांची पत्रकारांशी चर्चा

चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू झाला आहे. तरीही तुम्ही माझ्याकडे आला आहात. आज तुम्ही मला भेटयला का आला आहात?  मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी  पत्रकार परिषदेला सुरुवात केली. आमच्या पक्षाचा नाव ,चिन्ह…

शहरात मुस्लिम मावळ्यांनी केले शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार येथे मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर मुस्लिम समाज, मोची गल्ली व्यापारी असोसिएशन व हाजी…

अरणगावमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव अरणगावमध्ये  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अरणगाव युवा प्रतिष्ठानच्या वतीने मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा १५ फुटी पूर्ण कृती पुतळा अभिवादनासाठी ठेवण्यात आला होता. 'जय भवानी- जय शिवाजी' …

अहमदनगरच्या कापुरवाडी गावात बिबट्याचा शिरकाव

अहमदनगरच्या कापुरवाडी गावात काल मध्यरात्री बिबट्याने शिरकाव केल्याने गावात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसात मानवी वस्तीत्ताही बिबट्या आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे असे दिसत आहे.त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबटा…

केडगावच्या हरिनाम सप्ताहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगला इंदोरीकर महाराजांचे किर्तन

केडगाव उदयनराजेनगर येथे 'श्री विश्‍वेश्‍वर' प्रतिष्ठानच्या वतीने,  महाशिवरात्रीनिमित्त  अखंड हरिनाम सप्ताह  मध्ये इंदोरीकर महाराजांचे किर्तनाचे आयोजन  करण्यात आले होते.  एवढं कोणासाठी जगता? आयुष्यभर पाप करून इस्टेट कमवायची ,  मग देह…

महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे श्रीरामपूरला मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. २० फेब्रुवारी) श्रीरामपूरला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात पेन्शनधारकांना किचकट असलेल्या हायर पेन्शनचा ऑनलाइन फॉर्म कसा भरावा? यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या…

महानगरपालिकेत नामकरणाचा ठराव घेण्याची मागणी

अहमदनगर शहरातील 'पंम्पींग स्टेशन रोड ते धर्माधिकारी मळा'  येथील चौकास 'फुले, शाहू, आंबेडकर चौक'  नाव देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बसपाचे शहराध्यक्ष…

केडगाव ‘पाणीपट्टी वाढीबाबत’ भाजपच्या नगरसेवकांचा विरोध;

घरगुती वापराच्या पाणीपट्टीमध्ये दुप्पट दराने वाढ करण्याचा प्रमुख प्रस्तावासह इतर विषयांवर निर्णय घेण्यासाठी बुधवारी (दि.१५ फेब्रुवारी) महापालिकेत झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेत केडगावच्या पाणीपट्टी दरात वाढ करण्यास भाजपच्या नगरसेविका…

पंचशील विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात;

दा. भि. गायकवाड गुरुजी यांनी स्थापन केलेल्या आजही संस्थेच्या माध्यमातून कष्टकरी कामगारांच्या मुलांना शिक्षणाद्वारे विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम सातत्याने सुरु आहे. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संस्था कटिबध्द…

सफाई कामगाराला डांबून ठेवून मारहाण;

     राहुरी तालुक्यातील मौजे प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरे, (ता. राहुरी)  येथील सफाई कामगार कर्मचारी राजेश भाऊराव नगरे हे मागील चार वर्षापासुन प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरे येथे कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यानां…