Browsing Tag

ahmednagar

पश्‍चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी शहरातील अकरा खेळाडू गुजरातला रवाना

 पश्‍चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी अहमदनगर सिटी रायफल अ‍ॅण्ड पिस्तोल शूटिंग क्लबचे अकरा खेळाडू शहरातून अहमदाबादला (गुजरात) रवाना झाले. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आले. अहमदाबादला आठवी पश्‍चिम राष्ट्रीय…

अखेर प्रेमदान हडकोतील अनधिकृत गाळे हटाव मोहीम…..

                                महापालिका प्रशासनाने प्रेमदान हडकोच्या पश्‍चिमेला लागून असलेल्या सावेडी सं.नं. 109 मध्ये दक्षिण-उत्तर रस्त्यावर बांधण्यात आलेले अनाधिकृत गाळे पाडण्याची कार्यवाही सुरु केली असल्याचे लेखी पत्र दिल्याने…

एमआयडीसी सनफार्मा चौक येथे शेडची मोडतोड करुन नुकसान

नगरच्या  एमआयडीसी मधील  सनफार्मा चौक येथे कोंबड्याची विक्री करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडची मोडतोड करुन लोखंडी पिंजरा व ताडपत्रीचे नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये  शेडचे मालक अजय मल्हारी चांदणे (रा. नागापूर)…

विश्व हिंदु परिषदे तर्फे अखंड भारत संकल्प दिन साजरा भारतमातेला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे -मिलिंद…

अखंड भारत संकल्प दिन सर्वत्र साजरा होत आहे.अखंड भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे हि सर्व भारतीयांची इच्छा आहे.अखंड भारत संकल्प पूर्णत्वास जावो आणि भारत अखंड राष्ट्र होऊन बलशाली होवो. सर्वानी स्वातंत्र्यदिन भारतमातेचे पूजन करून साजरा…

डॉ.भा.पा.हिवाळे संस्था संचलित आय.एम.एस.च्या “प्रयास “ या संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. मंगेश…

 विद्यार्थ्यांच्या संशोधन वृतीला चालना मिळावी या उद्देशाने गेल्या तीन वर्षापासून “प्रयास” या संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन केले जाते. डॉ.भा.पा.हिवाळे संस्था संचलित आय.एम.एस.च्या “प्रयास “या  संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन न्युंआर्टस कोलेजचे वाणिज्य…

सावकाराच्या धाकाने तरुणाने घेतला गळफास

राहुरी शहरातील विनोद सर्जेराव मोरे वय १९ वर्षे या अविवाहित तरूणाने कोणत्या तरी अज्ञात कारणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १२ ऑगस्ट रोजी घडली आहे

पैशासाठी पत्नीचा केला छळ..

तू मला आवडत नाहीस. तूला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही. असे म्हणत घर बांधण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावेत. या मागणीसाठी सौ. पल्लवी साबळे या विवाहित तरूणीचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आलाय. तसेच जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

लंके यांचे आरोग्य मंदिर राज्यात आगळे वेगळे !

राज्यात अनेक कोव्हिड सेंटर असतील मात्र लंके यांचे कोव्हिड सेंटर राज्यातआगळे वेगळे आहे. त्याचाच ठसा राज्यभर उमटला आहे. उत्तम पद्धतीच्या भोजन व्यवस्थेबरोबरच सर्व प्रकारची काळजी तेथे घेतली जात असल्याचे सांगत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी…

नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी

प्रक्षोभक द्वेषपूर्ण विधाने करुन धर्मा-धर्मात द्वेष पसरविणार्‍या व जातीय तेढ निर्माण करणार्‍या यती नरसिंहानंद सरस्वती गझियाबाद, उत्तर प्रदेश यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेल्या खाजगी तक्रार अर्जावर अ‍ॅड. असीम सरोदे यांनी अतिरीक्त मुख्य…

टँकरचालकांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

सन २०१९ या वर्षीच्या पाणी टंचाई काळात वीट उत्पादकांची मोटार वाहतूक संस्था जामखेड या संस्थेने वाहतूकीचे बिलाच्या रकमेची अन्याय कारक पध्दतीने केलेली ४० टक्के कपात मागे घेऊन फक्त १० प्रमाणे कपात करावी व उर्वरित रक्कम टँकर चालकांना मिळावी  या…