Browsing Tag

AHMEDNAGER

अहिल्यानगरमध्ये ऊसतोड करताना काळजी घेण्याचे वनविभागाकडून आवाहन

अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागात बिबट्याचा वावर आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला असल्याने ऊसतोड करत असताना शेतकरी व मजुरांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी काही सूचनाही…

अपहृतांना सोडा, युद्ध थांबवतो : बेंजामिन नेतान्याहू यांचे हमासला आवाहन

हमासचा म्होरक्या याह्या सिन्वर याला हल्ल्यात ठार मारल्यानंतर इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज प्रथमच गाझा पट्टीतील नागरिकांशी संवाद साधत युद्ध थांबविण्याची तयारी दर्शविली. 'हमासने शस्त्र खाली ठेवून अपहतांना आमच्या ताब्यात…

रशियात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

रशियातील कजान येथे २२ आणि २३ ऑक्टोबरला होणाऱ्या ब्रिक्स गटाच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून शुक्रवारी देण्यात आली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरून मोदी रशियाला…

निवडणूक लढण्यापेक्षा प्रचारसभा ताकदीने केल्या पाहिजेत : सुषमा अंधारे

निवडणूक लढण्यापेक्षा प्रचारसभा ताकदीने केल्या पाहिजेत,अशी माझी इच्छा असल्याचे सांगून विधानसभा निवडणूक लढण्याबाबत उत्सुक नसल्याचे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.सुषमा अंधारे शुक्रवारी विदर्भाच्या…

लाडकी बहीणच्या पैशांना ऐन दिवाळीत तुर्तास ब्रेक

बहुचर्चित मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेचे हफ्ते निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तुर्तास थांबविण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. मात्र २ कोटी ३४ लाख महिलांच्या बँक खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा आगाऊ हफ्ता जमा झाला आहे.…

संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित पं. वसंत गाडगीळ यांचे निधन

संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित, तपस्वी, विद्वान, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, 'शारदा ज्ञानपीठम्'चे संस्थापक आणि 'शारदा' संस्कृत मासिकाचे संपादक पंडित वसंत अनंत गाडगीळ (क्य ९५) यांचे पुण्यात राहत्या घरी शुक्रवारी (ता. १८) पहाटे निधन झाले. त्यांच्या…

श्रीरामपूरमध्ये अकरा वर्षीय मुलावर ९ जणांनी केला अनैसर्गिक अत्याचार

श्रीरामपूर शहरातील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर ९ जणांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या महिन्यात गणेशोत्सवाच्या दरम्यान शहरातील एका ११ वर्षीय…

आवश्यक परवान्यांसाठी सुविधा कक्षाची स्थापना

विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांना आवश्यक विविध परवानग्या विहित वेळेत मिळाव्यात, यासाठी सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. प्रचार फेरी, जाहीर सभा, चौक सभा यांसह सर्व प्रकारच्या…

विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर पहिल्या टप्प्यातील तारकपूर कॉंक्रिटीकरणाचा रस्ता वाहतुकीसाठी खुला

नगर : नगरकरांच्या सहकार्यातूनच विकासाची कामे पूर्ण होत असून पत्रकार चौक ते डीएसपी चौकापर्यंतचा तारकपूर रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वाहतुकीसाठी खुला केला आहे…

हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने शहरातील अहमदनगर नाव असलेल्या होल्डिंगला काळ फासण्यात आलं*

अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर अहमदनगर जिल्हा चं नाव अहिल्यानगर जिल्हा असं करण्यात आलं त्याचे परिपत्रक महसूल विभागाकडून जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सर्व आस्थापनांना जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करावे…