तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टिम काल अचानक ठप्प
नवी दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड सेवेतील त्रुटीमुळे शुक्रवारी संपूर्ण जग जणू थांबलं होतं. मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर अवलंबून असलेल्या जगभरातील 95% संगणकाने अचानक काम बंद…