Browsing Tag

ahmednagr

राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळाचे अध्यक्षांकडे कर्ज वाटपाचे साकडे

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला आलेले राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळ नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राजन सेहगल यांचे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत करण्यात आले.…

सिटी क्लब चॅम्पियनशिप लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये “ऑल ब्रदर्स” संघाचा विजय

सिटी क्लब चॅम्पियनशिप लीग २०२३ सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धा न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानात उत्साहात पार पडली. अंतिम अटातटीच्या सामन्यात पॅनल्टीवर ऑल ब्रदर्स संघाने १-० गोलने युनायटेड सिटी हॉस्पिटलवर विजय मिळवून सिटी…

आमदार सत्यजीत तांबे यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार

नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचा अहमदनगर शहरात आभार दौरा होता. याप्रसंगी ते शहरातील सर्वच पक्षातील मतदार व कार्यकर्यांचे आभार मानण्यात आले. मुकुंदनगर येथे भेट दिली असता मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार  करण्यात आले. यावेळी…

रिपाईच्या वतीने शिवजयंती साजरी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास रिपाईचे  युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे व उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे…

माळीवाडा इम्पीरियल चौक येथे शिवजयंती साजरी

माळीवाडा इम्पीरियल चौक येथील पै.अफजल भाई फ्रेंड सर्कल च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटप करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप समवेत उद्योजक पै.अफजल शेख, नगरसेवक…

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी संभाजी आहेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाज सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती…

पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला जवाब दो मोर्चा

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला आठ वर्षे उलटून देखील आरोपींना अद्यापि शिक्षा झाली नसल्याच्या निषेधार्थ पानसरे यांच्या स्मृतीदिनी सोमवारी (दि.२० फेब्रुवारी) डावे व समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर…

शिवजयंतीनिमित्त गुलमोहर रोडला रंगणार चित्रकला स्पर्धा आणि शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चित्रकला व शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या स्पर्धेत शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना…

सफाई कामगाराला डांबून ठेवून मारहाण;

     राहुरी तालुक्यातील मौजे प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरे, (ता. राहुरी)  येथील सफाई कामगार कर्मचारी राजेश भाऊराव नगरे हे मागील चार वर्षापासुन प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरे येथे कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यानां…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकलव्य संघटनेचे धरणे आंदोलन

पाचेगाव (ता.नेवासा) येथील भिल्ल समाजाचे अतिक्रमण कायमस्वरूपी करण्यात यावे ,तसेच काष्टी (ता.श्रीगोंदा)  येथील वन हक्क दावे दाखल असून , त्यावर कारवाई करण्यात यावी , तसेच राहत्या जागेवर घरकुल व सर्व शासकीय योजना देण्यात यावी , या विविध…