Browsing Tag

ahmednagr

वंडर किड्स स्कुल मध्ये राष्टीय विज्ञान दिवस साजरा….

राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त सावेडीतील पाईपलाईन रोड वरील श्री. रेणुका माता मंदिरा मागे असलेल्या वंडर्स किड्स  स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दीनानिमीत्त प्रदर्शनाचे आयोजन करून साजरा कारण्यात आला. चिमुकल्या विद्यार्थांनी मानवी शरीराचे अवयव,…

प्रकाश पोटे यांना संत रोहिदास सेवाभावी संस्थेचा समाजभूषण पुरस्कार जाहीर

जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांना संत रोहिदास सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार २०२३  नुकताच जाहीर करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष भारत कांबळे यांनी सदर पुरस्काराची घोषणा केली. प्रकाश पोटे हे…

भर रस्त्यावर थांबणार्‍या खासगी लक्झरी बसेसवर कारवाई करा

कोठला येथील राज चेंबर्ससमोर भर रस्त्यावर थांबणार्‍या खासगी लक्झरी बसेसमुळे वाहतुक कोंडीचा नागरिकांना नेहमी त्रास सहन करावा लागत असून, अपघातालाही निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे याठिकाणी थांबणार्‍या खासगी लक्झरी बसेसवर कारवाई करण्याची मागणी…

केडगावच्या समता नगरमध्ये भगवान गौतम बुध्दांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

केडगाव येथील समता नगरच्या समाज मंदिरात भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेविका गौरीताई ननावरे, लताताई शेळके, मनोज कोतकर…

शेतकरी सोमेश्‍वर लवांडे यांना “फार्मर्स इनोव्हेशन अवॉडर्स” जाहीर

प्रयोगशील शेतकरी सोमेश्‍वर लवांडे यांना भारतीय कृषी अनुसंधान संस्थान नवी दिल्लीचा "फार्मर्स इनोव्हेशन अवॉडर्स" हा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. २  ते ४ मार्च या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार्‍या 'पुसा कृषी विज्ञान मेळाव्यात' …

२० मार्चला जिल्हाव्यापी असंघटित कामगार मेळाव्याचे आयोजन

शहरातील टिळकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सोमवार दि.२० मार्च रोजी  जिल्हाव्यापी असंघटित कामगार मेळावा घेण्याचा निर्णय विश्‍वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.असंघटित कामगारांचे आरोग्य, मुलांचे उच्च…

मच्छीमार व्यवसाय करणाऱ्यांना ग्रामपंचायतीचा ठेका देण्यास नकार

पारनेर येथील अपधूप पांजर तलाव येथील आदिवासी भिल्ल समाजाचे सात ते आठ कुटुंबीय अनेक वर्षापासून या पांझर तलावात बीज सोडून मच्छीमार व्यवसाय करून उपजीविका करत आहेत. गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या अन्नात माती कालवण्याचे काम…

संत गरीब दासजी महाराज यांच्या बोध दिनानिमित्त शहरातून शोभायात्रा

विश्वप्रसिद्ध जगत्‌गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजजी यांच्या आशिर्वादाने व मार्गदर्शनाने तयाच्या अहमदनगर जिल्ह्यातील अनुयायांनी जगतगुरु तत्वदर्शी संत गरीबदासजी महाराजजी यांच्या कृपा- बोध दिवसाचे निमित्ताने दि. २. ३ व ४ मार्च रोजी विशाल…

सावरकरांचे धगधगते देशभक्ती कार्य उलगडले गीतांच्या संगीतमय प्रवासातून

सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कालजयी सावरकर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मित्र मेळाचे इंजि. केतन सुहास क्षीरसागर मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

देऊळगाव सिद्धीत ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी

केडगाव येथील साई स्पर्श सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व झरेकर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळगाव , सिद्धी (ता. नगर) येथील ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.  शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. कृषी उत्पन्न…