शहरात सत्यजित तांबे समर्थकांचा ढोल ताशाच्या गजरात जल्लोष
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या 'नाशिक पदवीधर' निवडणुकीच्या मतमोजणीत तिसरी फेरीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी मताधिक्याची आघाडी घेतली. ही बातमी मिळताच शहरातील लालटाकी सिध्दार्थनगर येथील काँग्रेसच्या शहर पक्ष कार्यालया बाहेर…