भाजपला सत्तेसाठी राष्ट्रवादीचे नवा व्हावेत मग मलिक नको
भाजपला सत्तेसाठी राष्ट्रवादीचे नवा व्हावेत मग मलिक नको
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमाशी जमीन खरेदीमुळे देशद्रोहांच्या आरोपात तुरुंगात गेलेले व साध्या वैद्यकीय जमिनीवर असलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यामुळे भाजप अडचणीत आला आहे…