दिल्लीगेट परिसरात पुन्हा सशस्त्र हाणामारी; तीन जखमी
किरकोळ वादातून सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा, दिल्लीगेट परिसरातील नीलक्रांती चौकात असलेल्या पानटपरीवर घडली. या हाणामारीमध्ये तीनजन जखमी झाले. याप्रकरणी दोघांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा…