Browsing Tag

sucide

डॉ. शीतल आमटे यांनी केली आत्महत्या   

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि  तरुण सामाजिक कार्यकर्त्या  डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  यामुळे सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. 

अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर

अन्वय गोस्वामी आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक न्यूज चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.  अर्णब गोस्वामी यांना तब्बल ८ दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे.