जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्ष पदी श्री सलीमखान पठाण तर उपाध्यक्षपदी श्री बाबासाहेब खरात यांची बिनविरोध निवड
शिक्षक बँक पदाधिकार्यांच्या आज झाल्या निवडी
Share
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्ष पदी श्री सलीमखान पठाण तर उपाध्यक्षपदी श्री बाबासाहेब खरात यांची बिनविरोध निवड झाली .
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा २८ मार्च ला झाल्यानंतर अध्यक्ष राजू राहणे व उपाध्यक्ष उषा बनकर यांनी आपापल्या पदांचे राजीनामे जिल्हा उपनिबंधाकडे सादर करण्यात केले होते .
त्यांनी ते मंजूर केले. त्यांनतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता
ह्या निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री एस . एल . रोकडे यांनी काम पहिले