अमरधाममध्ये वाढलेले गवत व मातीचे ढिग उचलेले

अमरधाममधील मोकळ्या पार्किंगची व्यवस्था कण्यात येणार ; उपमहापौर भोसले

अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने दर  महिन्यात स्वच्छता अभियान राबवले जात आहे. यावेळी नालेगाव अमरधाम येथे स्वच्छता अभियान राबवून सर्व परिसर स्वच्छ केयल. अमरधाममध्ये वाढलेले गावात कापण्यात  आले व साचलेले  मातेचे ढीग उचलण्यात आले . अमरधाम परिसरात  वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यासाठी अमरधाम मधील मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे उपमहापौर गणेश भोसले यांनी संगितले.
     मानपाच्या वाटेने नालेगाव अमरधाम येथे स्व्छता अभियान राबवण्यात आले यावेळी उपमहापौर भोसले, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे , नगरसेवक शाम आप्पा नळकांडे, सामाजिक कार्यकर्ते अजय चितळे, घनकचरा विभाग प्रमुख किशोर देशमुख ,पाणीपुरवठा विभाग प्रमुख रोहिदास  सातपुते आदि उपस्थित होते. या स्व्छता अभियानात अमरधाममध्ये साचलेले कचर्‍याचे ढीग उचलेले.सर्व परिसर स्वच्छ केला आहे. या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात अंत्यविधी व दहाव्यासाठी येत असतात त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे. महापालिकेचे काम आहे.त्यानुसार सर्व कामे लवकरच
पूर्ण केली जातील . स्वच्छता अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपले शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सहकारी करावे , असे आवाहन उपमहापौर भोसले यांनी केले.
     अमरधाममध्ये वाढलेले गवत व साचलेले मातीचे ढीग उचलण्यात आले. याचबरोबर मोकळ्या  मोकळ्या जागेवर गाड्यांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.