गावातील सोसायटीतच मिळणार खत शेतकऱ्यांची होणार सोय
गावातील सोसायटीतच मिळणार खत शेतकऱ्यांची होणार सोय
केंद्र शासनाची योजना जिल्ह्यातील 946 विकास सोसायटी यांना मिळणार परवाना
पंतप्रधान किसान समृद्धी योजनेअंतर्गत देशभक्ती विविध कार्यकारी सोसायट्यांना 151 उद्योग करण्याची परवानगी मिळणार आहे पहिला टप्प्यात जिल्ह्यातील 946 विकास सोसायटी यांना परवानगी देण्यात येणार असून शेतकऱ्यांना गावातच रसायनिक खते व कीटकनाशक उपलब्ध होणार आहेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संलग्न असलेल्या जिल्ह्यात 100095 विकास सोसायट्या कार्यात आहेत शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्याबरोबरच सोसायट्यांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण व्हावेत यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान समृद्धी योजना आणली आहे सरकार विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे जिल्ह्यात एकूण 1 हजार 395 विकास सोसायटीया कार्यरत आहेत पहिल्या टप्प्यात ९४३ सोसायटी यांना कृषी साहित्य सेवा केंद्राची परवानगी दिली जाईल गावातील विकास सोसायटीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाकडून परवानगीबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले