पांजरे गावात दोन दिवस काजवा महोत्सव

पर्यटकांना परभणी पर्यटन विभाग पुरवणार टेट गाईड सुविधा

अहमदनगर महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे यावर्षी तीन व चार जून प्रोजेक्ट आला आहे. या महोत्सवाला जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी. अस आवाहन नाशिक पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे.
काजवा महोत्सवात मुक्कामी राहणाऱ्या पर्यटकांना सशुल्क टेट आणि गाईड सुविधा दिली जाणार आहे. काजवा महोत्सवामध्ये येणाऱ्या पर्यटकांना प्रशिक्षित मार्गदर्शकांसोबत काजवे पाहण्याची संधी मिळणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आनंद घेता येणार आहे जे पर्यटक भंडारदरा येथे मुक्काम करून शेतात त्यांच्यासाठी सहशुल्क पेठ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या महत्त्वाच्या ठिकाणी स्थानिक आदिवासी लोकांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री देखील करण्यात येणार आहे.
यामध्ये भंडारदरा परिसरातील काळा भात आणि विविध भरड धान्य यांची विक्री तसेच त्यापासून बनवण्यात येणारे विविध खाद्यपदार्थ देखील मिळणार आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांनी बनवलेल्या बांबूच्या कलात्मक वस्तू प्रदर्शित करण्यात येणार आहेत.