त्तरेमध्ये हिमदृष्टी वाऱ्यामुळे राज्यात धुक्यांची चादर उद्यापासून अजून वाढले थंडीचा कडाका
त्तरेमध्ये हिमदृष्टी वाऱ्यामुळे राज्यात धुक्यांची चादर उद्यापासून अजून वाढले थंडीचा कडाका
उत्तरेमध्ये हिमदृष्टी वाऱ्यामुळे राज्यात धुक्यांची चादर उद्यापासून अजून वाढले थंडीचा कडाका उत्तर भारतात सलग पश्चिम चक्रवात येत असल्याने काश्मीर लेह लढा परिसरात हिमावृष्टी होत आहे तिकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात थंडीमध्ये वाढ झाली किमान तापमान ही सरासरी एक ते दोन अंशापर्यंत घटले बुधवारी राज्यातील अनेक भागात सकाळी दात दुखी होते मात्र आठ डिसेंबर पासून ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळणार असून गुलाबी थंडीला सुरुवात होईल असा अंदाज हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जिल्ह्यात सात डिसेंबर पर्यंत पावसाचा अंदाज होता तेथेही ८ डिसेंबर पासून वातावरण निवळले व थंडीला सुरुवात होईल बुधवारी राज्यात सकाळपासून बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून किमान तापनात काही ठिकाणी वाढ तर कुठे घट झाली परंतु थंड वाऱ्यामुळे दिवसभर वातावरणात गारवा जाणवत होता