मोत्याचा भाव, पण शेतकऱ्यांचे हाल! डाळिंबाला मिळतोय 200 रु किलो दर, पण नफा जातो दलालांच्या घशात!

गोड चव, आकर्षक रंग आणि टिकाऊपणामुळे जगभर मागणी असलेल्या डाळिंबाला सध्या बाजारात मोत्याचा भाव मिळतोय. काही ठिकाणी डाळिंबाचे दर तब्बल ₹150 ते ₹200 प्रति किलो पर्यंत पोहोचले आहेत. पण दुर्दैव म्हणजे, हा नफा शेतकऱ्यांच्या नाही, तर दलाल व…

राष्ट्रपतींच्या हस्ते देवळाली प्रवरा नगरपालिकेला गौरव!

देवळाली प्रवरा नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 – स्वच्छ सुपर लीग अंतर्गत जबरदस्त कामगिरी केली आणि त्याचा सन्मान झाला थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते!

BREAKING | जिल्हा परिषद निवडणूक अपडेट | प्रारूप प्रभाग रचनेवर ‘5 हरकती’

21 जुलैपर्यंत नागरिकांना गट-गणातील बदलांविषयी हरकती व सूचना देण्याची अंतिम मुदत आहे. प्रमुख तक्रारींचा आढावा : वडनेर बुद्रुक – अपेक्षित निघोज ऐवजी अळकुटी गणात समावेश

ब्रेकिंग न्यूज | चोरांचा कट उद्धवस्त! अहिल्यानगर-भिंगार फोडीमागील टोळी पकडली!

धुळे जिल्ह्यातून स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! केवळकुमार गांधी यांच्या घरात ३ जुलै रोजी घडलेल्या चोरीप्रकरणी ४ गंभीर गुन्ह्यांचा छडा लागला आहे.

 जामनेरमध्ये आरोग्य निरीक्षकावर प्राणघातक हल्ला!

 विजय सपकाळे – ड्युटी करताना हल्ल्याचा बळी!  गांधी चौक, जामनेर – अतिक्रमण हटवताना  फेरीवाल्याचा हल्ला – लोखंडी छत्रीचा रॉड डोक्याव