सकल शॉपिंग फेस्टिव्हल मध्ये ई जोश बाईकचा स्टॉल

ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रात कायनेटिक नंतर नगरचे नाव मोठे करणाऱ्या नगर एम आय डी सी तील प्रथितयश उद्योजक श्रीकृष्ण जोशी यांच्या आकाश प्रेसिजन प्रायव्हेट लिमिटेड ने तयार केलेली ई जोश ही विजेवर चालणारी बाईक मोठा आकर्षणाचा विषय ठरते आहे. या बाईक…

आपल्या पायावर उभे राहण्याचा एक वेगळा मार्ग ..

कुठे नगर आणि कुठे मध्यप्रदेशातील जबलपूर हे शहर ... हे युवक पिढ्यानपिढ्या हार्मोनियम दुरुस्तीचा व्यवसाय करीत आहेत. आणि आपल्या पायावर उभे राहण्याचा आपली पोटाची खळगी भरण्याचा एक वेगळा मार्ग या कलाकारांना त्यांच्या पूर्वजानी दिला आहे. तो म्हणजे…

रसाळ विश्वसनीय आंब्यासाठी पाचवी पिढी लोढा मँगो हाऊस निलेश प्लॅटिक तेलीखुंट सकल शॉपिंग महोत्सवात…

नगर मध्ये रसाळ, गोड, चविष्ट आणि विश्स्वसनीय आंब्यासाठी परंपरेनुसार चालत आलेली पाचवी पिढी म्हणून लोढा मँगो हाऊस निलेश प्लास्टिक तेलीखुंट ही सर्वात जुनी आंबा पेढी म्हणून ख्यातनाम आहे. येत्या ७,८,९ आणि १० एप्रिल या कालावधीत पार पडणाऱ्या…

आरोग्यसेवेच्या रोपाचे वटवृक्ष आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुपाने बहरले – शरद पल्लोड

आरोग्यसेवेच्या रोपाचे वटवृक्ष आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुपाने बहरले आहे. या आरोग्यसेवेची सावली सर्वसामान्यांना मिळत आहे. सेवाभावाने सुरु असलेल्या आरोग्य सेवेची कीर्ती देशभर पसरली असून, जैन सोशल फेडरेशनचे सदस्य रुग्णसेवेसाठी अहोरात्र परिश्रम…

डोंगरे बहुद्देशीय संस्था, नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण वाचनालयाच्या वतीने शहीद दिनानिमित्त…

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांच्या शहीद दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन…

पोलीस मित्र संघटनेच्या वतीने जिल्हा कारागृहात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान

अहमदनगर जिल्हा कारागृहात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्वच्छतादूत शारदा होशिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी स्नेहल शेडगे, शालन शेडगे, सर्व महिला अधिकारी व…

पारनेरच्या त्या नदीपात्रांचे वाळू उत्खननाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजमाप व्हावे

पारनेर तालुक्यातील नागपुरवाडी (पळशी) बोरवाक, खडकवाडी, पोखरी येथील पवळदरा या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू उत्खननाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजमाप करुन अहवाल तयार करण्यात यावा व अहवालानुसार वाळूचे अवैध उत्खनन करणार्‍यांवर…

महागाईने जनता होरपळत असताना, शासन व प्रशासनामधील भ्रष्टाचाराने महाराष्ट्र पोखरला जात आहे -रघुनाथ…

महागाईने जनता होरपळत असताना शासन व प्रशासनामधील भ्रष्टाचाराने महाराष्ट्र पोखरला जात आहे. कुंपनच शेत खाऊ लागल्याने सर्वसामान्यांची अवस्था बिकट झाली असून, सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त समाज घडविण्याकरिता एकजुटीने संघर्ष…

शिक्षणाने दशा बदलते, त्यासाठी दिशा ठरवावी -शिक्षणाधिकारी अशोक कडूस

खडतर प्रवासाने ध्येय गाठता येतो. शिक्षणाने दशा बदलते, त्यासाठी दिशा ठरवावी लागेल. काहीतरी उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल केल्यास यश नक्की मिळते. यासाठी विद्यार्थ्यांनी चौफेर नजर ठेऊन संधीचे सोने करावे. आवड असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील…

अहमदनगर मध्ये रंगणार वसंतोत्सव…

आपल्या चतुरस्त्र गायकीने अभिजात शास्त्रीय संगीत व मराठी संगीत नाटकांना पुनर्जीवित करणारे लोकप्रिय गायक पं.वसंतराव देशपांडे यांच्या जन्म शताब्दी पूर्ती निमित्त अहमदनगर मध्ये शनिवार दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी ६.००वा. 'वसंतोत्सव' चे आयोजन…