डिच्चूकावा हा प्रजासत्ताक राजधर्माचा भाग म्हणून राबविण्याची गरज -अ‍ॅड. गवळी

भ्रष्टमतदान भाड जोंधळा शपथप्रथा मोडीत काढून मतदान डिच्चूकावा संकल्प प्रथा अंमलात आणण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदने पुढाकार घेतला आहे. डिच्चू कावा तंत्राने भ्रष्ट मार्गाने निवडून येणार्‍या अकार्यक्षम व भ्रष्ट लोकप्रतिनिधींना घरचा…

उद्या 31 केंद्रांवर होणार शिक्षक पात्रता परीक्षा.

जिल्ह्यातील ३१ केंद्रावर रविवार (दि .२१ ) रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी ) होणार आहे . या परीक्षेसाठी परीक्षार्थीनी परीक्षा सुरू होण्यापूवी २० मिनीट आधीच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण…

लायन्स इंटरनॅशनलच्या संमेलनात प्रदेशाध्यक्ष संतोष माणकेश्‍वर यांचा गौरव

लायन्स क्लबच्या माध्यमातून वंचित घटकांना आधार देण्यासाठी विविध उपक्रम राबविणारे अहमदनगरचे इंजिनीयर तथा लायन्स क्लबचे प्रदेशाध्यक्ष संतोष माणकेश्‍वर यांचा शिर्डी येथे झालेल्या लायन्स इंटरनॅशनलच्या संमेलनात उद्योजक गिरीश मालपाणी यांच्या हस्ते…

सोमवारी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा संप

गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करुन देखील सदर प्रश्‍न सुटत नसल्याने सोमवार दि.22 नोव्हेंबर रोजी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली असून, या संपाचे निवेदन महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर…

पद्मश्री पोपटराव पवारांसह शंभरहून अधिक जणांचे नोंदवणार जबाब . 

आग  लागली तेव्हा या ठिकाणी  पदमश्री पोपटराव पवार घटनास्थळी उपस्थित होते म्हणून त्यांच्यासह  शंभरहून अधिक लोकांचे जबाब नोंदवले जाणार आहे . 

शेतकऱ्यांचा बलिदानामुळेच शेतकरी आंदोलन यशस्वी : हजारे

केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन  कर्त्यांचा  मागण्या मान्य करीत  तिन्ही कृषी  कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  केली

तहसीलदार साहेब , कार्यालयाचे सार्वजनिक शौचालय स्वच्छ करा,  अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते गांधीगिरी करत…

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाला भेट दिली असता त्या ठिकाणी तहसीलदार यांचा कार्यालयाला लागून असणाऱ्या अभ्यागत साठी असलेल्या सार्वजानिक शौचालयातून  दुर्गंधी येत होती  त्याची गंभीर दाखल घेत  काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा  शिष्टमंडळांनी…

शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते हाच नगर मधील बेकायदेशीर बायोडिझेल विक्री प्रकरणाचा मास्टर माइंड.

नगर शहर परिसरासह जिल्ह्यात चालू असलेल्या बेकायदेशीर बायोडिझेल विक्री प्रकरणाचा मास्टरमाईंड शिवसेनेचा शहरप्रमुख दिलीप सातपुते असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली .…

कोर्टात केस प्रलंबित असताना कोर्टाचा अवमान करून बळकावला गाळा

नगर मध्ये कोर्ट कचेऱ्याच्या वादात लिटिगेशन मध्ये असलेली जागा कमी पैशात खरेदी करून बळाचा , गुंडगिरीचा आणि तृतीय पंथियांचा वापर करून बेकायदेशीर पणे जागा खाली करून घेण्याच्या मालिकेत आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे . दहशतीच्या गुंडगिरीच्या व…

पराभवाचा भीतीने नरेंद्र मोदींनी तीन काळे कृषी कायदे माघे घेण्याची घोषणा केली – किरण काळे

देशातील काही राज्यामध्ये होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषना केली .  हा गेल्या  एक वर्षांपासून ऊन ,पाऊस आणि रक्त गोठणाऱ्या थंडीत दिल्लीचा सीमेवरच…