जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने जल्लोष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द केल्याने जिल्हा हमाल पंचायत चा वतीने जल्लोष केला गेला . गेल्या दीड वर्षांपासून शेतकरी आंदोलन करत असतांना या आंदोलनात 600 लोकांना आपले प्राण गमवावे लागले . मात्र…

कायद्याचे राज्य आणि सत्यमेव जयते याची प्रचिती येण्यासाठी सामभारत अभियान

कायद्याचे राज्य आणि सत्यमेव जयते याची प्रचिती प्रत्येक भारतीयांना येण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्यावतीने सामभारत अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

महेश कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार

नगर येथील पत्रकार व प्रेस फोटोग्राफर महेश कांबळे याना आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे जयंती व राष्ट्रीय पत्रकार दिनाचे  औचित्य साधून ऍक्टिव्ह मराठी परिवाराच्या वतीने माळीवाडा येथे आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अकोले तालुक्याच्या बीजमाता राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री तर अन्नमाता ममताबाई भांगरे यांना केंद्रीय…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, मराठवाडा संपर्कप्रमुख कुंडलिक वाळेकर, अकोले तालुका उपाध्यक्ष सचिन लगड, सोमनाथ पोपेरे यांचे उपस्थिती मध्ये…

अहमदनगर सायकालिस्ट असोसिएशन ची भुईकोट किल्ला ते स्टेचु ऑफ युनिटी सायकल राईड यशस्वी

स्वतंत्र भारताचे पाहिले गृहमंत्री , उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांना मानवंदना देण्यासाठी अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन चे सदस्य " जमीन से असमान तक " हा उपक्रम यशस्वी पणे पार केला . या उपक्रमात अहमदनगर चे 63 सायकलस्वार अहमदनगर चा भुईकोट…

लग्नसोहळ्यात नवदाम्पत्यांनी केले वृक्षरोपण

निमगाव वाघा (ता. नगर) येथील लग्नात नवदाम्पत्य वैशाली भाऊसाहेब डोंगरे व प्रदिप बाळू झरेकर यांनी वृक्षरोपण केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, उद्योजक दिलावर शेख,…

घर घर लंगर सेवेने वंचित घटकांना वाटले तब्बल एकोणीस दिवस 5 हजार फराळचे पाकिटे

कोरोनाच्या संकटकाळात गरजू गोर-गरीब घटकातील भुकेलेल्यांना जेवण व इतर गरजूंना मदत पोहचविणार्‍या घर घर लंगर सेवेने तब्बल एकोणीस दिवस जिल्ह्यातील वंचितांना फराळ वाटून त्यांची दिवाळी गोड केली. विविध ठिकाणी वास्तव्यास असेले डोंबारी समाज, ऊसतोड…

शिक्षक परिषदेच्या वतीने कोरोना काळात सेवा देणार्‍या डॉक्टरांचा सन्मान

कोरोना काळात स्वत:च्या जिवाची व कुटुंबीयांची पर्वा न करता चोवीस तास कोरोना रुग्णांसाठी सेवा देणार्‍या शहरातील डॉ. सुदाम जरे, डॉ. राहुल मते, डॉ. राजेंद्र गायके, डॉ. अक्षयदीप झावरे, डॉ. पांडूळे, डॉ. शिंदे यांचा शिक्षक परिषदेच्या वतीने सन्मान…

वडगाव सावताळ ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी ग्रामपंचायत सदस्याचे जिल्हा परिषद…

ग्रामसेवक व सरपंचाच्या संगनमताने वडगाव सावताळ ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य संजय रोकडे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.

कायद्याचे राज्य आणि सत्यमेव जयते याची प्रचिती येण्यासाठी सामभारत अभियान राबविण्याचा निर्णय

कायद्याचे राज्य आणि सत्यमेव जयते याची प्रचिती प्रत्येक भारतीयांना येण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने सामभारत अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रलंबीत प्रश्‍न व वाद…