ईपीएस-95 पेन्शन धारकांचे प्रलंबित मागण्या पूर्ण करावे महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ व राज्य…

ईपीएस-95 पेन्शन धारकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ व राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सावेडी येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालया मार्फत…

फेसबुक वर मैत्री करून एकास लाखो रुपयांचा लावला गंडा

फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट येतात, ती एक्सेप्ट केली जाते आणि यातून लाखो रुपयांचा गंडा घातला जातो ही गोष्ट नवी नव्हे अशीच एक घटना कर्जत तालुक्यातील राशीन मध्ये घडली.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस ४ वर्ष सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीचा रस्त्यामध्ये हात धरून तिच्याशी गैरवर्तन करणारा लक्ष्मीकांत नारायण ढगे ( वय ४१ , रा . गजानन महाराज मंदिराजवळ , गुलमोहर रस्ता , अहमदनगर ) याला चार वर्ष सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एम . व्ही…

केडगावात स्थलांतरित कुटुंबायांची आधार नोंदणी

केडगाव मधील स्थलांतरित कुटुंबायांची आधार नोंदणी करण्यासाठी इंदिरानगर येथे भारतीय डाक विभाग व बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या वतीने आधार नोंदणी शिबीर घेण्यात आले.

एस.टी. कर्मचार्‍यांच्या आंदोलनास आम आदमी पार्टीचा पाठिंबा

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस.टी. कर्मचार्‍यांचे कुटुंबीयांसह सुरु असलेल्या आंदोलनास आम आदमी पार्टीच्या वतीने पाठिंबा देऊन पदाधिकार्‍यांनी तारकपूर बस स्थानक आगार येथे सुरु असलेल्या…

खासगी शिक्षकांना राज्य कर्मचारी विमा योजना लागू करावी शिक्षक परिषदेची मागणी

अल्पवेतनात काम करणार्‍या महाराष्ट्र राज्यातील खासगी शाळेतील शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी राज्य कर्मचारी विमा योजना (ईएसआयसी) त्यांच्यासाठी लागू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन…

अपंगाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून बढती घेणार्‍या शिक्षकांवर गुन्हे दाखल करावे आरपीआयचे जिल्हा परिषद…

अपंगाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून बढती मिळवून विविध सवलतीचा लाभ घेणार्‍या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांना देण्यात आले.…

छावणी परिषदेचे उपाध्यक्ष राठोड यांनी केली भिंगार मधील जॉगिंग पार्कची पहाणी

भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कची छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी पहाणी केली. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी जॉगिंग पार्कमध्ये असलेल्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून, नागरिकांच्या सोयीसाठी समस्या त्वरीत…

जिल्हा तालीम संघ, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे व केदारेश्‍वर साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने…

अहमदनगर जिल्हा तालीम संघ, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे व श्री केदारेश्‍वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पाथर्डी तालुक्यातील एस.एम. निर्‍हाळी उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. या स्पर्धेत सर्व…

उमेदवार पाडल्याचा राग येऊन शहापूरच्या सरपंचाने ग्रामस्थांचा पाणीपुरवठा केला बंद

नगर तालुक्यातील शहापूर येथील ग्रामस्थांचा मागील दहा महिन्यापासून पाणीपुरवठा सरपंचाने बंद केल्याचा आरोप करुन, सरपंचावर कारवाई करुन पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी पंचायत समिती…