कोविड सेंटरवर नियंत्रण ठेऊन, हॉस्पिटलच्या दर्शनी भागात दरपत्रक लावण्याची मागणी

पैश्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करणार्‍या खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरवर नियंत्रण ठेऊन, हॉस्पिटलच्या दर्शनी भागात शासनाने ठरवून दिलेले दरपत्रकाचे फलक लावण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्टमंडळाने…

दहा वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत असणाऱ्यांना शहरात मनपाचे साधे एक हॉस्पिटल उभारता आले नाही…

शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहराच्या विद्यमान राष्ट्रवादीच्या आमदारांचे नाव न घेता सत्ताधाऱ्यांनी नगर शहरामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी महानगरपालिकेचे इतक्या वर्षात साधे एकही हॉस्पिटल उभे केले नसल्याबद्दल भाष्य केले होते. त्याचे…

बॉलिवूड स्टार्सनी कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राला मदत करावी…..

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घातलेले असतांना महाराष्ट्राला मदतीचा हात देण्याऐवजी बॉलिवूड मधील स्टार मंडळी सुट्टी साजरी करण्यासाठी मालदीव मध्ये जाऊन मौज मजा करीत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे मत राष्ट्रवादी…

राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या रक्तदान शिबिरात ८७ पिशव्या रक्त संकलन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाट्य, चित्रपट, कला, सांस्कृतिक विभागाच्या वतीने बालगंधर्व रंग मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८७ रक्त पिशव्या संकलित झाल्या असल्याची माहिती सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील…

पत्रकार उतरले रस्त्यावर कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी,रोख पैसे व धान्य असे सत्तर हजारांचा ऐवज सुपूर्द

खर्डा: येथील पत्रकार संघटनेच्या पत्रकारांनी कोरोना ग्रस्तांसाठी शहरातून मदतफेरी काढून   मदत गोळा करून जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पच्या डॉ.रजनीकांत आरोळे हॉस्पिटलच्या संचालिका डॉ शोभा आरोळे व सुलतान शेख यांच्याकडे मदत जमा केली.…

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने घरपोच दारु विक्रीचा निर्णय मागे घेण्याची मागणी

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजन, बेड, रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नसताना, घेण्यात आलेला घरपोच दारु विक्रीचा निर्णय अत्यंत चुकीचा व घातक असल्याने हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी अन्याय…

धर्म रक्षक अनिलभैय्या राठोड कोविड सेंटरला १०० नेब्युलायझरची प्रेरणा एन्टरप्रायजेस चे अतुल डावरे…

धर्म रक्षक अनिलभैय्या राठोड कोविड सेंटरला १०० नेब्युलायझरची प्रेरणा एन्टरप्रायजेस चे अतुल डावरे यांच्याकडून मदत

कर्तव्यदक्ष अधिकारी यांचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सत्कार.

अहमदनगर शहरातील सर्व हॉस्पिटल मध्ये दोन तास पुरेल एवढा ऑक्सीजन शिल्लक राहिला असताना एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी पी.आय.युवराज आठरे व पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्रनाथ पांढरकर यांनी एमआयडीसी इंडस्ट्रियल मध्ये जाऊन विविध…