उमेदच्या राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवरील कर्मचाऱ्यांना कंपनीकडून वगळण्याचा सरकारचा निर्णय

आझाद मैदान याठिकाणी ग्रामीण विकास संदर्भातील उमेद प्रकल्पाच्या कर्मचारी त्याचबरोबर बचत गटाच्या काम करणाऱ्या समूह संघटिका यांनी धरणे आंदोलन केले होते. या आंदोलकांच्या मागण्यामध्ये या संदर्भात मा.मंत्री, ग्रामविकास विभाग, श्री.हसन मुश्रीफ…

गुंडेगाव एसटी बस सेवा सुरु करण्याची होतेय मागणी..

कोरोना साथरोगात महाराष्ट्रासह देशभरात बस सेवा पूर्णतः बंद होती आता मात्र बहुतांशी शहरासह खेडे गावातील एसटी बस फेऱ्या सुरू करण्यात आलेले आहेत परंतु आपण अहमदनगर ते गुंडेगाव जाण्यासाठी व येण्यासाठी बस सेवा अजून सुरू केली नसल्यामुळे गुंडेगाव,…

“Mami’s new song will come next Thursday

“येत्या गुरुवारी माझं अजून एक गाणं येत आहे त्यावरही ट्रोलिंग करा. सर्वांच स्वागत आहे,” असं म्हणत विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकत्याच  एका मुलाखतीमध्ये आपल्या नवीन गाण्याची…

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा  माजी आ. हर्षवर्धन  जाधव यांना  मारण्याचा कट

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव यांना अटक केल्यानंतर आज शिवाजीनगर…

राजू शेट्टींची मोदींवर खोचक टीका

मागील अनेक दिवसांपासून  दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.  केंद्र सरकारला बळाचा वापर करून शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचं आहे.

जस्मित वधवा यांच्या 2 जी राईडसाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिल्या शुभेच्छा …

दिल्ली ते मुंबई दरम्यान १९ ते २४ डिसेंबरला होणार्‍या जी-टू-जी सायकल राईडमध्ये नगरचे उद्योजक जस्मित वधवा यांनी सहभाग नोंदविला आहे.  या राईडमध्ये संपूर्ण देशातून फक्त ४० जणांनी सहभाग घेतला आहे.   

खंडेरायाच्या जेजुरी गडावर “चंपाषष्ठी” उत्सवास प्रारंभ

महाराष्ट्रच लोकदैवत असलेल्या श्री खंडोबाला सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रूंपर्यंत मानलं, पूजलं जातं.. अश्विन महिन्यात जसा देवीचा नवरात्र उत्सव असतो.. तसा हा खंडेरायाचा सहा रात्रींचा उत्सव... खंडेरायाच्या गडावर घटस्थापन करुन  साज-या होणा-या…