सुवर्णा कोतकरचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला..  

नगर शहरातील केडगावमध्ये घडलेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात माजी उपमहापौर असलेल्या सुवर्णा कोतकर यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आल आहे.  गुन्हा दाखल असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जमीन न्यायालयाने आज फेटाळून लावला…

महाराष्ट्रामध्ये सायकल रॅली द्वारे गड किल्ले पाहण्याची मोहीम सुरु

संपूर्ण महाराष्ट्रात गड-किल्ल्यांना सायकल मोहीमेद्वारे भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याच्या हेतूने या सायकलवारीचा शुभारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी सतीश नाना सातव व डॉक्‍टर मगर यांनी दिली.  सायकल रॅली द्वारे…

ओबीसी संघर्ष सेनेच्या वतीने एमपीएससीचे वेळापञक जाहीर करण्याची मागणी  

एमपीएससी चे वेळापञक जाहीर करण्याची मागणी ओबीसी संघर्ष सेनेच्या वतीने पुण्यात घेतलेल्या पञकार परिषदेत करण्यात आली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष सेनेने दिला आहे. 

फडणवीसांची  अर्णब गोस्वामी आणि कंगनाच्या पाठिंब्यावर  फलंदाजी 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी यांची अटक आणि  कंगना रानौत हिच्या कार्यालयावरील कारवाईच्या प्रकरणावरून जोरदार टीका केली. खून करणाऱ्याला  फाशी झालीच पाहिजे, चोरी करणाऱ्याला  शिक्षा…

वंचित च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदाची हवा डोक्यात शिरू न देता आपले पाय जमिनीवर ठेवून गाव पातळीवर समाज हिताचे कामे केली पाहिजेत असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी केले. 

मुकेश अंबानी झाले आजोबा 

भारतातील सर्वात मोठे उद्योजक असलेल्या अंबानींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.   रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी आजोबा आणि पत्नी नीता अंबानी आजी झाल्या आहेत. 

आमदार रोहित पवार यांचा साई संस्थानाला अप्रत्यक्ष टोला 

आज तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर शिर्डीतील पेहरावाचा मुद्दा चांगलाच चघळला गेला आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे.

नगर मनपातील कामगार युनियन चे आयुक्तांना निवेदन

अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियन तर्फे कामगारांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी श्रमिक युनियनने  संयुक्त बैठकीचे मागणी करून या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली होती, मात्र अजूनही यावर कुठलीही कारवाई…

तृप्ती देसाईंना पोलिसांनी सुप्यातच अडवले… 

साईबाबा संस्थानच्या ड्रेसकोड बाबत भक्तांना आवाहन करणारे फलक लावल्यानंतर या फलकांवरून वातावरण चांगलच तापलंय. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या बोर्ड हटवण्यासाठी शिर्डीला जात असताना त्यांना सुप्यातील टोलनाक्यावर अडवण्यात आल आहे.