दिल्ली क्राइम वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

भारतातील नागरिकांच्या पसंतीला उतरलेली  सर्वोत्कृष्ट वेब सीरिज दिल्ली क्राइमने नुकताच आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकला आहे.   ही वेब सीरिज २०१२ मध्ये दिल्लीतील सामूहिक बलात्कारावर आधारित आहे. 

प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया व राहुल नार्वेकर यांची ओटीटी इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री!

ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला घरबसल्या समजेल त्या भाषेतील सिनेमे, वेब सिरीज एका क्लिकवर अगदी सहजसपणे पाहायला मिळत आहेत.   

#गीता भाटी का सँडल वापस करो’!!!!

सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल, याचा भरवसा नाही. कोणत्याही वेळी कोणत्याही युझर्सने आपलं एखादं म्हणणं मांडावं आणि ते काही लोकांना पसंत पडावं. झालंच तर मग… त्यापाठीमागून अनेक लोक त्या विषयांवर वेगवेगळे ट्विट करतात, तश्या पोस्ट शेअर करतात.…

परदेशी नागरिकांना मोफत शिकता येणार हिंदी

हिंदीभाषेचा प्रसार करण्यासाठी भारतीय दुतावासाकडून एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.  हिंदी भाषा शिकण्यासाठी तसेच भारताच्या संस्कृतीबाबत जाणून घेण्यासाठी परदेशी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. 

व्यापारी आणि माथाडी कामगारांची उद्या भारत बंदची हाक 

माथाडी कामगार व व्यापा-यांनी उद्या ८ डिसेंबर ला  केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात संप पुकारला आहे.  राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील सर्व कामगार या संपात  सहभागी असणार आहेत.