गुंडेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा 

ज्या महामानवाने हजारो वर्ष वंचित,शोषित,निराधार,गावकोसाबाहेर गावगाड्यापासून दूर असलेल्या समाजाच्या वेदना स्व:ता भोगल्या आणि आपल्या समाजाचा स्वाभीमान जागृत करुण स्पृश्य, अस्पृश्य यातील दरी नष्ट करून समता प्रस्थापित केली, मागास समाजाच्या…

थंडी वाढल्याने मच्छीमारांना मासेमारी करण्यास अडचण 

राज्यात थंडी वाढल्यामुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत सापडल्याचे सध्या चित्र आहे.  पुण्यातील उजणी धरण थंडीने गारठल्याने मच्छीमारांना मासेमारी करण्यास अडचण येत आहे.  त्यामुळे माशांचे भावही वाढले आहेत. 

पुण्यात धुडगूस घालणाऱ्या रानगव्याचा दुर्देवी मृत्यू…

पुण्यात आज पकडलेल्या रानगव्याचा दुर्देवी मृत्यू झालाय.  रानगव्याला बेशुद्ध करण्यासाठी तीन वेळा इंजेक्शन देण्यात आले होते.  तब्बल सात तास हे रेस्क्यु सुरु होतं. रानगव्याच्या तोंडाला आणि पायाला लागलं होतं.

लॉरेन्स स्वामीला दरोड्याच्या गुन्ह्यात अटक

नगर-पाथर्डी रोडवरील शहापूर-केकती ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सैनिकनगरमधील 'स्वामी रेसिडेन्सी' या बंगल्यातून लॉरेन्स स्वामी याला पोलिसांनी सिनेस्टाईलने अटक केली आहे. 

Ajanta-Eluru caves will be Open for Tourists from Tomorrow

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन मुळे देशभरातील सर्व पर्यटन स्थळे गेले काही महिने बंदच होती. मात्र हळूहळू अनलॉकच्या टप्प्यात ही पर्यटनस्थळे कोरोना व्हायरसची योग्य ती खबरदारी घेत सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन…

मसालाकिंग धर्मपाल गुलाटी यांचा अखेरच्या क्षणाचा व्हिडिओ व्हायरल

काही लोकांच्या जगण्यातही शान असते आणि मरणही शानदारच असतं असं आपण म्हणतो, असच काहीस झालं आहे देशातील नामांकित मसाला कंपनी महाशय दी हट्टी अर्थात एमडीएचचे प्रमुख पद्मभूषण महाशय धर्मपाल गुलाटी  यांच्याबाबत ...

महिला व बाल अत्याचार: ‘शक्ती कायदा’

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमिवर आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'शक्ती कायदा' येणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला व बाल अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी…

मराठा आरक्षणाचा विषय आता पुन्हा लांबणीवर का बरे ? तर खालील माहिती वाचा …

गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.  महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारच्या वकिलांनी विविध उदाहरणं देऊन अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली होती,

धनंजय मुंडे  आणि रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळला

गाखेड  साखर कारखान्याला  आकसापोटी परवानगी दिली नाही, असा आरोप  राष्ट्रीय समाज पक्षाचे  गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे  यांनी केला होता. दरम्यान गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गाळप परवान्यावरून धनंजय मुंडे  आणि रासपचे…

Misuse of Domestic Violence Act

 केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी व माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नीने दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात 24/9/2020 रोजी औरंगाबादच्या जेमफसी न्यायालयाने माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात एक स्वतंत्र अंतरिम…