पालकमंत्री मुश्रीफ यांनी घेतले शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे  नगर दौऱ्यावर असताना , त्यांनी  शिर्डी च्या साई मंदिर संस्थानला सदिच्छा भेट दिलीय.  यावेळी नगर जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच त्यांना श्री. साई बाबांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली हे माझे…

आमदार संग्राम जगताप नगरच्या वंचित प्रश्नांवर भडकले

पालकमंत्री  हसन मुश्रीफ यांनी आज नगरमध्ये आढावा बैठक घेतलीय.   यावेळी या बैठकीत आमदार संग्राम  जगताप यांनी नगर शहरातील मूलभूत प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. 

तृप्ती देसाईंचे १० डिसेंबरला शिर्डीत आंदोलन

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती  देसाईं यांनी मुख्यमंत्र्यांना मेल करून शिर्डीतील साई संस्थानचा पोशाखाचा बोर्ड हटवण्याची मागणी केलीय.  जरबोर्ड हटवला नाहीतर 10 तारखेला  शिर्डीत जाऊन बोर्ड काढण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिलाय.   

ख्रिसमस आणि नव्या वर्षाला फटाके फोडण्यासाठी फक्त 1 तास सूट

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल ने ख्रिसमस आणि नवी वर्षाच्या स्वागतासाठी हवेची गुणवत्ता चांगल्या असणाऱ्या शहरांमध्येच फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे.  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्येही रात्री 11:30 ते 12:30 अशी फक्त एका तासाची वेळ फटाके…

चोरट्यांच्या भीतीने केडगावमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या काही दिवसांपासून केडगाव परिसरात चोरटयांनी अगदी उच्छाद मांडलाय . मंगळवारी संध्याकाळी ७. वाजता हे चोरटे एकनाथ नगर, श्रीकृष्ण नगर परिसरात दाखल झाले होते.   चोरट्यांच्या भीतीने परिसरातील नागरिकांना ,युवकांना रात्रभर परिसरात गस्त घालावी…

ब्रेन स्ट्रोकनंतर अभिनेता राहुल रॉय आयसीयूबाहेर

कारगिलमध्ये शूटिंग करताना ब्रेन स्ट्रोक आलेला प्रख्यात अभिनेता राहुल रॉयच्या  प्रकृतीत काहीशी सुधारणा होत आहे.  राहुल रॉयला आयसीयूबाहेर आणण्यात आले असून त्याच्यावर स्पीच थेरपी करण्यात येत आहे.

वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर.

वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवार दि १ डिसेंबर रोजी मुख्य कार्यालयातून अधिकृतपणे जाहीर केली आहे.

Entrepreneurs are the “Brand Ambassadors” of Maharashtra

महाराष्ट्रात काहीजण येत आहेत, पण त्यांना महाराष्ट्राची ‘मॅग्नेटिक’ ताकद काय आहे हे माहीत नाही. त्यामुळे इथले उद्योग त्यांच्याकडे जाणे दूरच राहिले. उलट त्यांच्याकडूनच आपल्याकडे उद्योग येतील. दुसरा कोणी पुढे जात असेल तर त्याबद्दल असुया नक्कीच…

Nasal Sprays made from Seaweed will prevent the Spread of corona

  कोरोनाचा उद्रेक जगभर वाढलेला  दिसत आहे. . अनेक कंपन्यांच्या लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असून लवकरच लस बाजारात येण्याची शक्यता आहे. तथापि, ही लस प्रभावी ठरेल की कोरोना साथीचे आजार रोखू शकतील याबद्दल संशोधकांना शंका आहे. ब्रिटनमधील…

Ola, Uber hit by Transport Ministry,

ओला आणि उबरसारख्या अ‍ॅप-आधारित खाजगी टॅक्सींना आता पीक अवर दरम्यान भाडे 50 टक्क्यांपर्यंत वाढविण्याची परवानगी आहे. तसेच, जर सेवा विनाकारण रद्द केली तर प्रवाशांकडून मूळ भाडेवर 10 टक्के रद्द शुल्क आकारले जाईल. ओला, उबर व इतर मोबाईल अ‍ॅप्सवर…