नगरमध्ये तिळवण तेली समाज राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे रविवारी आयोजन

तिळवण तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.    महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा अंतर्गत अहमदगर जिल्हा तेली महासभा आणि संताजी विचार मंच अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने…

डिसेंबरमध्ये अनेक चित्रपट आणि वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये अनेक चित्रपट आणि वेब सीरीज  वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहेत. वर्षाखेर प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे  ‘दरबान’ हा भावनिक कथानकावर आधारित चित्रपट 4 डिसेंबर…

वाडियापार्कमध्ये स्वाभिमानी संघटनेचे भजन – कीर्तन आंदोलन

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पांठीबा म्हणून व केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी सुधारणा विधेयकाचा निषेध नोंदवण्यासाठी खासदार  राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नगरच्या वाडीयापार्कमधील महात्मा गांधी पुतळ्याजवळ 3 डिसेंबर ला स्वाभिमानी शेतकरी…

टाइमच्या ‘किड ऑफ द इयर’चा पहिलाच पुरस्कार गीतांजली रावला…

टाइमच्या 'किड ऑफ द इयर'चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या अमेरिकेतील नागरीक गीतांजली रावला  मिळाला आहे.   उदयोन्मुख वैज्ञानिक आणि संशोधक म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंधरा वर्षीय गीतांजलीची निवड विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे ५…

चक्रवात बुरेबी हे तिरुअनंतपुरम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

निवार  हे चक्रीवादळ कुठे  शांत होत नाही तोवर अजून एका मोठ्या चक्रीवादळाचा दक्षिण भारतातील राज्यांना धोका निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाला बुरेवी असं नाव देण्यात आलं असून आज शुक्रवारी ते केरळ आणि तमिळनाडूच्या  किनाऱ्यावर धडकणार असल्याची…

कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या …

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे  यांनी कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय.  पोलिसांनी नागपूरमधील फार्मसिस्टच्या केलेल्या चौकशीत महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. 

रोहित पवारांचा भाजप ला टोला!!!! 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी पदवीधर शिक्षक मतदार संघाची निवडणूक  एकत्रित लढवल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे.  औरंगाबादसह, पुणे आणि नागपूर पदवीधर  मतदारसंघही त्यांना  गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही…

7 crore global award for Solapur teacher

सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी भारताचा झेंडा जगात फडकावलाय.  युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांनी पटकावलाय.   सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार…