२६६ रुग्णांना डिस्चार्ज तर ३२४ बाधितांची रुग्णसंख्येत भर

*दिनांक: १८ नोव्हेंबर २०२०, रात्री ०७ वाजता* *आतापर्यंत ५७ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४९ टक्के* *आज २६६ रुग्णांना डिस्चार्ज तर ३२४ बाधितांची रुग्णसंख्येत भर* अहमदनगर: जिल्ह्यात आज २६६…

पक्षी सप्ताह दिनानिमित्त स्नेह ७५ व विश्वशाली ग्रुपच्या वतीने पक्षीनिरीक्षक व पक्षीमित्र डॉ. सुधाकर…

५ नोव्हेंबर हा अरणॠषी जंगल वाचणारे मारुती चितमपल्ली यांचा वाढदिवस व १२ नोव्हेंबर हा पद्मभूषण दिवंगत डॉ.सलीम अली यांची जयंती या दोन  महान अभ्यासकाच्या स्मरणार्थ हा पक्षी सप्ताह आयोजित केला आहे. 

तोफखाना पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना  बन्सीमहाराज अन्नपूर्णाच्या वतीने दिवाळीची…

बन्सी महाराज अन्नपुर्णा दालनाला ९९ वर्षांची दीर्घ परंपरा आहे.  पारंपारीक दिवाळी फराळाच्या पदार्थांसह विविध बन्सीमहाराज मिठाई तसेच देशी विदेशी मिठाईना मागणी आहे. पोलीस सातत्याने कोणत्याही ऊन पावसाचा विचार न करता तसेच सण वार चोवीस तास…

इमा वुमन डॉक्टस विंग नगरच्या वतीने शिशगृहातील मुलांकरीता वस्तुरुप देणगी

ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाप्रती आपले काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने आम्ही हे काम केले आहे.  प्रत्येक सणाचे आपल्याकडे आगळे महत्व आहे.प्रत्येक सणाला एक धार्मिक अंग आहे.

स्नेहालय,बाल निरिक्षण गृह,अनाम प्रेम सह इतर ८ संस्थांचे वंचित मुलांसमवेत लायन्सचा ११वा दीपोत्सव…

रांगोळ्यांनी सजलेले अंगण, लखलखत्या पणत्यांचा झगमगाट, तुरळक फटाक्यांची आतषबाजी, हवेत सोडलेल्या आकाश दिव्यानी उजळलेले आसमंत, हातात असलेल्या दिव्यांनी उजळले परिसर तर संगीताच्या तालावर ठेका धरत वंचित घटकातील मुला-मुलींनी दिवाळीचा आनंद लुटला. 

११ डिसेंबरपासून पोस्ट खात्यातील नियम बदलणार

आता ११ डिसेंबर २०२० पासून पोस्ट खात्यामध्ये किमान ५०० रुपये ठेवणे सक्तीचे करण्यात आलं आहे.   त्यामुळे सर्व पोस्ट ऑफिस मधील सेविंग बँकेचे खातेदार असणाऱ्यांना किमान ५०० रुपये आपल्या खात्यात ठेवावे अशी विनंती डाक खात्यातर्फे करण्यात आली आहे.

कोपर्डी येथील मयत समाधान शिंदेच्या आरोपींच्या अटकेसाठी कोपर्डीत उपोषण

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मयत समाधान शिंदे यांचा मृत्यूप्रकरणी राजकीय हस्तक्षेप होऊन गुन्हेगाराला जाणीवपूर्वक अटक केली जात नाही, कारण या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपीबरोबर कर्जत पोलिस स्टेशनच्या काही पोलिसांनी देखील समाधान शिंदे याला…

३०५ रुग्णांना डिस्चार्ज तर १७५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

*दिनांक: १७ नोव्हेंबर २०२०, सायंकाळी ०६-३० वाजता* *आतापर्यंत ५७ हजार ६९८ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५७ टक्के* *आज ३०५ रुग्णांना डिस्चार्ज तर १७५ बाधितांची रुग्णसंख्येत भर* अहमदनगर: जिल्ह्यात आज ३०५…

Bihar Election Review

After facing defeat in Bihar assembly elections and by-elections, a meeting of the special committee to assist Congress interim president Sonia Gandhi is going to take place on Tuesday. According to information received from sources, there…